TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भर रस्त्यात वृद्धावर हल्ला करत लुटले ; गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2025
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) बँकेतून पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून बसलेल्या संशयिताने रमजान शहा बुढन शहा (वय ७७, रा. मुस्लिम कॉलनी) यांच्यावर हल्ला करीत त्यांच्याजवळील रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास कृष्णलीला हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मुस्लिम कॉलनीत राहणारे रमजान शहा हे मशिदीत अजान देण्याचे काम करतात. त्याकरीता संस्थेकडून पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. शुक्रवारी त्यांनी मानधन घेतले आणि त्यांच्याजवळ असलेले दोन हजार रुपये घेवून ते बाजार करण्याकरीता निघाले. त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आनंद नगर शाखेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळणारी तीन हजार रुपये पेंशन काढून ती पासबुकमध्ये जमा केली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास बँकेतून बाहेर पडल्यानंतर पाळत ठेवून बसलेला संशयिताने त्यांचा पाठलाग केला.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

अचानक हल्ला करुन पैसे नेले चोरुन
ते वृद्ध हे कृष्णलीला हॉटेल जवळ आले असता, पाळत ठेवलेल्या संशयिताने त्यांच्यावर हल्ला करीत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली पैसे ठेवलेली बॅग हिसकावून घेत त्यांना किसी को बताया, तो मार डालूंगा अशी धमकी देत तो संशयित तेथून पसार झाला. उपस्थित काही लोकांनी हस्तक्षेप केला, पण आरोपीने त्यांनाही धमकावले. दिवसाढवळ्या वृद्धाला मारहाण करुन त्याच्याजवळील पैसे लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रमजान शहा यांनी बाजारपेठ पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यांच्याकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrime

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

एमबीएचे स्वप्न साकार करताना आयुष्यच हिरावलं; अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

December 18, 2025

जळगाव : भरधाव दुचाकी रिक्षावर आदळल्याने तरूणाचा मृत्यू !

October 1, 2024

धरणगावात गरीब होतकरू व निराधार विद्यार्थ्यांना दुचाकी सायकल वाटप !

December 9, 2021

आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी बांधवांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे स्वागत

April 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group