TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फिट इंडिया मिशन अतंर्गत आयोजित

फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शारीरिक तंदुरुस्तीकरीता नियमित व्यायामाची आवश्यकता असते. याकरीता “ फिट इंडिया फ्रीडम रन ” हा उपक्रम 2 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होवु शकतात. आपण आपल्या परिसरात कुठेही धावणे, चालणे किंवा सायकल चालवून शासनाकडुन प्रमाणपत्र प्राप्त करु शकतात. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी दिली आहे.

या उपक्रमात सहभागी होण्याबाबतची नियमावली खालीलप्रमाणे.
“फिट इंडिया फ्रीडम रन ” उपक्रमातंर्गत आपणास चालणे, धावणे व सायकल चालवायची आहे. आपल्यास अनुकूल वातावरणानुसार व उपलब्ध असलेला मार्ग निवडून उपक्रमात सहभागी व्हावे, आपण सायकल चालवतांना, धावत असताना व चालतांना मध्ये कुठेही थांबू शकता. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रंकिंग ॲप किंवा जी.पी. एस. घड्याळाचा वापर करुन आपण चालवलेले सायकलचे अंतर, धावलेले अंतर अथवा चाललेले अंतर किलोमीटर मध्ये मोजावे, आपले अंतर मोजल्यावर ट्रॅकिंग ॲपचा स्क्रीन शॉट काढावा.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

सहभागी होण्याची पध्दत
सदरचा उपक्रम सर्वासाठी खुला आहे. आजपासुन ते 2 ऑक्टोंबर, 2020 पर्यत आपण सायकल चालविणे, धावणे व चालणे उपक्रम कधीही करु शकता. सायकल चालविणे, धावणे व चालणे उपक्रम पुर्ण केल्यानंतर आपले अंतर मोजल्यावर ट्रॅकिंग ॲपचा स्क्रीन शॉट व आपला स्वत:चा फोटो व आपली सर्व वैयक्तीक माहीती https://fitindia.gov.in/fit-india-freedom-run-registration या लिंकवर क्लिंक करुन भरावी. पूर्ण माहिती भरल्यानंतर आपणास ई- प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. याप्रमाणेच https://forms.gle/QfBUmaqzYh८STG५f६ या लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरण्यात यावी. आपण वरील तीनही अथवा आवडत्या अथवा सराव असणा-या एका उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. या उपक्रमात आपण सामाजिक अंतर राखण्याच्या निकषानुसार सहभागी व्हायचे आहे.

तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी “फिट इंडिया फ्रीडम रन” या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

नागरिकांना सतर्कतेचा इशारा; हतनूर धरणाच्या पातळीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेट्रोल-डिझेलचा भाव ; सलग सहाव्या दिवशी इंधन दरात वाढ !

February 14, 2021

जळगाव : ट्रक मागे घेत असताना धडक, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू !

November 24, 2023

भरधाव बसच्या धडकेत वृध्द ठार ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

September 29, 2024

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group