TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प., पं.स.चे उद्या निघणाऱ्या आरक्षण सोडतीकडे‎ जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष !

जाणून घ्या...आरक्षण सोडतीचा जिल्हाभरातील कार्यक्रम‎ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)‎ जिल्ह्यातील ७७ गट व १५४ गणांसाठी ‎आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या अर्थात २८ जुलै रोजी होणार आहे.  त्यामुळे ‎आपल्या गट व गण कोणते आरक्षणात‎ निघते, याकडे आता इच्छुकांचे लक्ष‎ लागले आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य उद्याच्या आरक्षण सोडत निघाल्यावरच ठरणार आहे.

 

READ ALSO

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

जिल्हा परिषदच्या ७७ गटांसाठी गुरुवारी दुपारी‎ तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील‎ नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित‎ राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत‎ निघणार आहे. तर पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी प्रत्येक‎ तालुकास्तरावर गणसंख्येनुसार तहसीलदार‎ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता‎ सोडत काढण्यात येणार आहे.

 

ओबीसीसह आरक्षण‎ सोडत निघणार
जिल्ह्यातील लोकसंख्या, गटातील‎ ओबीसीची संख्या या नुसार ओबीसीच्या‎ ‎ १७ जागांवर आरक्षण निघण्याची शक्यता‎ आहे.‎ यंदा दहा गट वाढले असले तरी, सन २०१७ मध्ये एकूण जागा ६७ होत्या. त्यात सर्वसाधारण एकूण‎ ३२ (स्त्री राखीव १६ व सर्वसाधारण १६),‎ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण जागा १८ (‎ स्त्री राखीव ९, पुरूष ९), अनुसुचित‎ जमाती एकूण जागा ११ ( स्त्री राखीव ६,‎ पुरूष ५), अनुसुचित जाती एकूण जागा ६‎ ( स्त्री राखीव ४, पुरुष २).‎ ओबीसीसह आरक्षण‎ होणार असल्याने गेल्या पंचवार्षीक‎ प्रमाणेच स्थिती असणार आहे.

असा आहे आरक्षण सोडतीचा जिल्हाभरातील कार्यक्रम‎
जळगाव तालुका गण : पंचायत समिती सभागृह, एरंडोल : डीडीएसपी कॉलेज म्हसावद‎ रोड, धरणगाव : प्रशासकीय तहसील कार्यालय, जामनेर : पंचायत समिती सभागृह,‎ भुसावळ : पंचायत समिती सभागृह, बोदवड : तहसील कार्यालय, रावेर : तहसील‎ कार्यालय, यावल : तहसील कार्यालय, पाचोरा : अल्पबचत सभागृह भडगाव रो़ड,‎ चाळीसगाव : सिद्धीविनायक हॉल, करगाव रोड, भडगाव : पंचायत समिती सभागृह,‎ अमळनेर : इंदिरा भवन स्टेट बँकेमागे , पारोळा : नवीन प्रशासकीय इमारत, कासोदारोड,‎ चोपडा : पंचायत समिती सभागृह, जळगाव : सर्व ७७ जि. प. गट नियोजन भवन.‎

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
Next Post

एकनाथ शिंदे सत्ता पिपासू, उद्या मोदींचे पंतप्रधानपदही मागतील ; उद्धव ठाकरेंची मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहिरीतील पाणी भरण्याचा वाद, महिलेचा मृत्यू ; पारोळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक !

June 11, 2022

लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत न करणाऱ्या बँकांवर पोलीस कारवाई करणार : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर

July 16, 2021

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत ९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

July 8, 2021

रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group