TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट’ ; जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती स्कूल येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जळगाव तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती स्कूलने १७ व १९ वर्षाआतील वयोगटा मध्ये प्रथम स्थान आणि १४ वर्षातील वयोगटात तृतीय स्थान प्राप्त केले, तसेच मुलींमध्ये १४ वर्षाआतील वयोगटात प्रथम स्थान आणि १७ व १९ वर्षाआतील वयोगटात द्वितीय स्थान प्राप्त केले.

विजयी व उपवीजयी संघांना अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबाशिस दास व व्यवस्थापक श्री विक्रांत जाधव तसेच क्रीडा शिक्षक श्री दीपक बीस्ट यांचे हस्ते जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे प्रायोजित स्वर्ण व रजत पदक देण्यात आले.

READ ALSO

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

प्रायोजकतर्फे पदक तर शासनातर्फे प्रमाणपत्र !
या स्पर्धेतील विजयी उपविजय संघातील खेळाडूंना वैयक्तिक सुवर्ण व रजत पदक जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे देण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली विकास बारी, शुभम पाटील, दिपीका ठाकुर प्रनेश गांधी, करण पाटील, पुनम ठाकुर, भावेन खाबिया, सुयश आंधळे, पियुष सोनी, अक्षत पगारिया, मेहेर लाडके, मयंक मुथा, चिन्मय पाटीदार यांनी पंच म्हणून कामगिरी पार पडली तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन प्रशिक्षिका श्रीमती दीपिका ठाकूर आणि आभार तालुका प्रतिनिधी श्री प्रशांत कोल्हे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
Next Post

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रा. डॉ. सादिक शेख ‘भारत भूषण २०२१’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !

November 20, 2021

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त  ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

October 1, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १४ ऑक्टोबर २०२४ !

October 14, 2024

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group