TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे गटाला पुन्हा जबर धक्का ; भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) पालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना राज्याच्या नगरविकास विभागाने सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ९ नगरसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जुलैला अपात्रतेची कारवाई केली होती. यानंतर नगरसेवकांनी नगरविकास विभागाकडे अपिल दाखल केले होते. मात्र, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांनी १८ ऑक्टोबरला हे अपील फेटाळून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. नगराध्यक्ष रमण भोळेंसह ९ नगरसेवक १८ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले. भुसावळातील खडसे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या ९ जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला होता राष्ट्रवादी प्रवेश !

पालिकेच्या २०१६ मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर विजयी झालेले लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे व ९ नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण होणार होता. मात्र, यापूर्वीच त्यांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी तात्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २९ डिसेंबर २०२१ रोजी अपात्रतेची याचिका दाखल केली. सुनावणीअंती तात्कालिन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १८ जुलै २०२२ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळून १० नगरसेवकांना अपात्र केले.

लवकरच औरंगाबाद खंडपिठात दाद मागू : खडसे

या प्रकरणी अपात्र नगरसेवकांनी नगरविकास विभागाकडे अपिल केले. त्यावर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचा १८ जुलैला निकाल कायम ठेवला. नगरसेवकांचे अपिल फेटाळून अपात्रता कायम ठेवली. माजी मंत्री खडसे गटाच्या नगरसेवकांतर्फे अॅड. हरिश पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान, हा निर्णय सरकारकडून अपेक्षितच होता, त्यामुळे आम्ही आधीच अपिल केले होते. नगरविकास विभागाच्या निर्णयाविरूद्ध आम्ही लवकरच औरंगाबाद खंडपिठात दाद मागू, अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

माथेफिरुने मध्यरात्री जाळल्या दोन कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

March 14, 2021

शिवसेनेवर हक्क कुणाचा?, दोन्ही गटाच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांची नवी नोटीस !

July 10, 2022

धरणगावच्या पाळधी गावातील रस्त्यासाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; बीडीओ कार्यालयात दोन तास आंदोलक बसले ठाण मांडून !

August 6, 2025

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून १७ वर्षीय मुलाचे कापले गुप्तांग आणि केले ठार

July 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group