TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरपालिका रुग्णालयात सुरु होणार आता शवविच्छेदन – डॉ. नी. तू. पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये वैद्यकिय अधिकारी असले तरी शवविच्छेदनासाठी कक्ष नाही तर पालिका रुग्णालयात कक्ष आहे. मात्र डॉक्टर नाही. यामुळे भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी ग्रामिण रुग्णालसाठी पालिकेने शवविच्छेदन कक्षाची मागणी केली होती. पालिकेने ते उपलब्ध करुन दिल्याने आता किमान आठ ते दहा वर्षांनी शवविच्छेदन कक्ष सुरु केला जाणार आहे.

भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेन्टर हे मे महिन्यात कार्यान्वित झाले असून त्याठिकाणी सध्या प्रसुतीगृह सुरु आहे. ट्रामा सेंटरमध्ये शव विच्छेदन खोली बांधण्यात बाबत प्रस्ताव हा प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत अपघात किंवा अन्य कारणांनी मृत झालेल्यांवर वरणगाव, जळगाव किंवा यावल येथे शवविच्छेदन करावे लागते. याबाबत जोपर्यंत ट्रामा सेंटरमधील शवविच्छेदन खोली बांधकाम होत नाही, तोपर्यंत पालिकेने खोली उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली होती. यानुसार शनिवारी उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे, डॉ. नी. तू. पाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर नितीन चौधरी आदींनी भेट देवून पाहणी केली. गुरुवारपर्यंत वीज पुरवठा, पंखे, ट्यूबलाईट व स्वच्छता करुन पालिका ही शवविच्छेदन खोली सुपर्त केली जाणार आहे. यामुळे किमान ८ ते १० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी आमदार संजय सावकारे यांनीही प्रशासनाकिय स्तरावरुन पाठपुरावा केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा सोनवणे, मनसेचे माथाडी कामगार विभागाचे शहराध्यक्ष सुनील उमरिया, पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी संजय ठाकूर, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

मृतांच्या नातेवाईकांचा त्रास वाचेल

भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटरमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी यांना वरणगावाला शव विच्छेदनासाठी जावे लागले. त्यामुळे दुसरीकडे ग्रामिण रुग्णालय व ट्रामामध्ये येणाऱ्या रुग्णांना ताटकळत राहावे लागते. मृतांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो, मृतदेहाचीही अवहेनला होते. मात्र आता पालिकेने शवविच्छेदन कक्ष उपलब्ध करुन दिल्यास हा प्रश्न सुटून दिलासा मिळणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

पुणे येथे पुन्हा रानगवा वस्तीत दाखल; वनविभाग, पोलीस अधिकारी घटनास्थळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण सोहळ्यात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न !

August 15, 2022

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल ; परराष्ट्रमंत्र्याची माहिती

August 17, 2021

भुसावळ सराफ बाजारात महिलेच्या पर्समधून लांबविले सोन्याचे दागिने !

February 14, 2022

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार !

October 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group