TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर पोलिसांची वॉश आऊट मोहीम : तीन ठिकाणी धाड ; लाखोंची गावठी दारू नष्ट !

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची धाडसी कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली शिवारात तीन ठिकाणी मुक्ताईनगर पोलिसांनी (muktainagar police) अवैध गावठी भट्टीवर धाड टाकत साधारण 1 लाख 65 हजाराची गावठी दारू नष्ट केली आहे.

अवैध दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

रविवार, 10 एप्रिल रोजी अंतुर्ली शिवारात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी पीएसआय प्रदीप शेवाळे,राहुल बोरकर,पोहेकॉ. संतोष चौधरी, गणेश मनुरे,पोना.संदीप खंडारे, गजमल पाटील,विजय पढार,पोकॉ.रवींद्र मेढे,राहुल महाजन,रवींद्र चौधरी,विशाल पवार यांना सोबत घेत अचानक धाड टाकून धाडसी कारवाई केली. घटनास्थळावरून कच्चे व पक्के रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारू व त्यास लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. तर गावठी दारू नष्टदेखील करण्यात आली. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान,मुक्ताईनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांना मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

https://fb.watch/ciCiHtWi76/

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

शिवसेनेने भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे ; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल !

November 21, 2022

उमवि एकांकिका स्पर्धेत “पडदा” प्रथम, द्वितीय “कंदील”, तृतीय “तो पाऊस” आणि “टाफेटा” !

January 6, 2024

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उघडकीस आणलेल्या चाळीसगाव निवासी शाळा प्रकरणाची गंभीर दखल !

October 15, 2023

साहेब निर्णय मागे घ्या, अन्यथा… ; आमदार अनिल पाटलांचा थेट राजीनाम्याचा इशारा !

May 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group