TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चौथ्या मजल्यावरुन पडलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनीत सुरु असलेल्या बांधकाच्या ठिकाणी चौथ्या मजल्यावर खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करतांना अचानक तोल गेल्याने मजूर चौथ्या मजल्यावरून पडून शेख वाहिद शेख रफिक ( वय – ३४ रा. शाहु नगर) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असतांना चार दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज आज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शाहू नगरात शेख वाहिद शेख रफिक हा आई, पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या खिडक्या बसविणाऱ्या ठेकेदाराकडे तो पाच वर्षापासून कामाला होता. ठेकदाराचे सिंधी कॉलनीत एका बांधकाम केलेल्या इमारतीला खिडक्या बसविण्याचे काम घेतले होते. दि. ३ ऑगस्ट रोजी या इमारतीला खिडकी बसविण्यासाठी शेख वाहिद हा देखील गेला होता. त्यावेळी दुपारच्या सुमारास खिडकी बसवितांना अचानक तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांसह इतर मजुरांनी जखमी शेख वाहीद याला लागलीच जखमी अवस्थेत गोदावरी वैद्यकीय महाविद्यालया उपचारार्थ दाखल केले होते.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

चार दिवसांपासून त्याच मृत्यूशी सुरु असलेली झुंजर अखेर सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अपयशी ठरली आणि त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. उपचार सुरु असतांना शेख वाहीद याची प्राणज्योत मालवल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरूणाच्या पश्चात आई, भाऊ पत्नी यांच्यासह दोन मुली असा परिवार आहे. मृतदेह बघितल्यानंतर परिवाराचा आक्रोश मन हेलावणारा होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

खुर्चीचा वाद टोकाला भिडला ; वकिलाची वकिलालाच रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवाजीनगर पटेल वाडीतील रस्ता दुरुस्ती करा ; विजय बांदल यांचे आयुक्तांना निवेदन !

August 26, 2021

जळगावच्या गेदालाल मिलजवळ एकाला मारहाण ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

September 8, 2022

अमळनेरात विद्यार्थ्यांनी साकारली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची भूमिका !

January 12, 2023

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन !

September 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group