TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

जळगाव (प्रतिनिधी) – बँक कर्मचाऱ्यांच्या संभाव्य संपाच्या पार्श्वभूमीवर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरावे आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे..
२८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याने बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक वीजग्राहक आपले वीजबिल धनादेशाद्वारे भरतात. त्यामुळे या कालावधीत वीजबिल भरणा व संकलन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. ज्या वीजग्राहकांची प्रॉम्प्ट पेमेंट (तत्पर देयक भरणा) तसेच ड्यू डेट (अंतिम भरणा दिनांक) २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमधील असेल अशा सर्व ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरावे. महावितरणची अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप तसेच उपलब्ध डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर करून घरबसल्या वीजबिलाचा भरणा २८ सप्टेंबरपूर्वी करावा. तसेच, प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी तसेच विलंब आकार टाळण्यासाठी ग्राहकांनी देय तारखेपूर्वी वीजबिल भरावे. जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राहक प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वेळेत वीजबिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे होणारी संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने आहे. दरम्यान, रविवारी (२७ सप्टेंबर) महावितरणची सर्व वीजबिल भरणा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहणार आहेत, असेही महावितरणने कळवले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonElectricity consumers urged to pay electricity bills online before September 28

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Bulli Bai : GitHub अ‍ॅपवर शेकडो मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करत विकृत कृत्य !

January 2, 2022

विद्यापीठामध्ये शासनाच्या जीआर ला केराची टोपली : अँड. कुणाल पवार

March 15, 2021

‘सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव’ : शिवसेना

September 17, 2021

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

August 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group