TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

मतदारसंघाचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश,आमदारांनी दुष्काळग्रस्त भागाचा केला दौरा

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2026
in अमळनेर, कृषी, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – यंदा पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार अनिल पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला असून मतदारसंघाचा महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झाल्याने पीडित शेतकरी बांधवांना शासकीय मदतीचा हात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत मदत व पुनर्वसन विभागाचा शासन आदेश 25 सप्टेंबर रोजी जाहीर होऊन यात दुष्काळग्रस्तांच्या यादीत अमळनेर मतदारसंघाचा समावेश झाला आहे.२०२६ च्या खरीप हंगामातील मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व विविध सवलतींचा मार्ग यातून उपलब्ध होणार असल्याने आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन व महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

दुष्काळग्रस्त भागाचा केला दौरा

READ ALSO

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी आमदारांनी सतत आपला लढा सुरु ठेवला होता कालच आमदार अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी वर्गास सोबत घेत दुष्काळग्रस्त भागाचा केला दौरा केला प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी बांधवांच्या अडचणी आणि पिकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत, पंचनाम्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.दुष्काळाच्या परिस्थितीबाबत शासन संवेदनशील असून, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी शेतकरी बांधवांना दिली. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी तसेच अमळनेर मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार उमा ढेकळे,कृषी अधिकारी, मंडळाधिकारी, तलाठी तसेच महसूल प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी सक्रिय सहभाग नोंदवला.!

नाशिक येथील बैठकीतही उठविला आवाज

याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे कृषी मंत्र्याच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक झाली होती त्या बैठकीतही आमदार अनिल पाटील यांनी पावसाअभावी मतदारसंघाची परिस्थिती संपुर्ण परिस्थिती मांडून शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.यावेळी त्यांनी सर्व तांत्रिक मुद्दे पटवुन देत काही निकष बाजुला ठेवून शेतकरी बांधवांना न्याय देण्याची मागणी केली होती.

महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली शासनाकडे आग्रही मागणी

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये दीड महिन्यापूर्वीच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली होती, यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला असताना पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली होती.
अश्या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत तथा दिलासा द्यावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली होती.यामध्ये मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार,कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांना दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील सद्यस्थितीची माहिती आमदारांनी दिली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerMLA's fight for the rights of farmers in the Amalner constituency finally succeeds

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस

September 22, 2020

खोटं बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच : रोहित पवार

July 10, 2021

मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना भावनिक साद !

June 28, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group