TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘गुलाबभाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’ !

विदगाव - फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनाविदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी स्नेहपूर्वक औक्षण केले. गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत, ज्यांनी गावातील प्रत्येकाच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.’ ”या औक्षणाच्या सोहळ्यात बहिणींनी आपल्या गुलाब भाऊंच्या विजयाची प्रार्थना करत, “गुलाबभाऊंचा विजय हीच आमच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट असेल,” असे सांगून “आम्ही सर्व बहिणी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचे भावनिक उद्गार व्यक्त केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, महिला आघाडीच्या सरिता ताई कोल्हे – माळी आदी सोबत होते.

औक्षणाच्या या भावस्पर्शी सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणींना दिलासा देत सांगितले, “तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. “लाडक्या बहिणींचा पाठींबा म्हणजे माझ्यासाठी 100% विजयाची गॅरंटी असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांनी गुलाब भाऊंच्या वरचा आपुलकीचा भाव व्यक्त करत त्यांच्या समाजसेवेचे आणि निस्वार्थ कार्याचे कौतुक केले. यावेळी उपस्थित महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले हिते.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा प्रचाराचा झंझावात विदगाव पंचायत समिती गणातील गाधोदा, देवगाव, फुपणी, नंदगाव, फेसर्डी, पिलखेडा, रिधुर, डीकसाई, विदगाव आवार, तुरखेडा या परिसरात संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने महिलांचा उस्फूर्त उत्साहाने सहभाग दिसून आला. यावेळी आमचा गुलाबभाऊ मोठ्या लिडने निवडून येणारच अशी चर्चा प्रचारा दरम्यान जेष्ठ नागरिक व महिला करत होते.

या प्रसंगी पं. स. सभापती ललिता ताई कोळी, जनाआप्पा कोळी, राजेंद्र कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तालुकाध्यक्ष भूषण पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजू सोनवणे, मिलिंद चौधरी, संजय भोळे, सुदाम राजपूत, ललित बराटे, भाऊसाहेब पाटील, मनोहर पाटील, सचिन पवार, सेनेचे भरत बोरसे, मुरलीधर अण्णा पाटील, संदीप पाटील, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, चुडामण कोळी, दिलीप जगताप भगवान कुंभार, बळराम कोळी, ईश्वर कोळी, मुरलीधर कोळी, पुंडलिक कोळी, सरपंच नितीन सपकाळे, जितू पाटील, सरपंच भगवान कोळी, निलेश सपकाळे, शालिक कोळी, राजेंद्र चौधरी, सुनील कोळी, संजय कोळी, भुवनेश्वर चव्हाण, चेतन पवार, नवल राजे पाटील, गुड्डू सपकाळे, बापू कोळी, नरेंद्र सपकाळे यांच्यासह विदगाव व परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGulabbhau's victory is the gift of true brotherhood for us'!

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील बंडोबा थंड होणार का? ; आज 3 वाजेपर्यंत निकाल लागणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! प्रेयसीनं प्रियकराला kiss केलं अन् गोळी मारली ; कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

December 17, 2021

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना शाबासकीची थाप…; पोलिसांना शुभेच्छा देऊन नव्या वर्षाची सुरुवात

January 1, 2021

अभियंता असलेल्या मुलानं आईच्या पोटात खुपसला चाकू ; नंतर जे घडलं ते भयंकर !

April 27, 2022

मुलाने बारावीत शाळेतून पहिला क्रमांक पटकावला ; पण पोराचं यश पाहण्यापूर्वीच नियतीचा घाला ; मध्यरात्री बापाचा अपघाती मृत्यू !

May 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group