TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्लेबॉय नोकरीच्या नादात तरुणाने गमावले पावणेदोन लाख !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्लेबॉयच्या नोकरीच्या नादात काळाचौकी येथील तरुणाला पावणेदोन लाख रुपये गमावले आहे. सेक्टॉर्शनचे रॅकेट सुरू असतानाच तरुणाने हा गुगलवर प्ले बॉयची नोकरी देण्याच्या टोळीच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी, काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

काळाचौकीतील अभ्युदय नगरमध्ये राहण्यास असलेल्या ३० वर्षीय मुलगा हा लोअर परळमधील एका कंपनीत नोकरी करतो. १३ मार्च रोजी त्याला फेसबुकवर नीलम कुमारी आणि अंजली शर्मा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. तरुणाने कुठलीही खातरजमा न करता रिक्वेस्ट स्वीकारल्या. त्यानंतर दोघींसोबत संवाद वाढला. पुढे अश्लील संवाद करीत, त्याला नग्न होण्यास भाग पाडले. पुढे याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत त्याच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. पुढे त्यांच्या साथीदाराने दिल्लीतील सायबर गुन्हे शाखेमधून अरुण सक्सेना बोलत असल्याचे सांगत त्या मुलींना पकडण्यासाठी आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होण्यापासून थांबविण्यासाठी पैसे मागितले. यात त्याच्यासोबत कुलदीप कुमार होता. तसेच संजय सिंग याने यू-ट्यूबवर अपलोड होत असलेला व्हिडिओ बंद करण्यासाठी पैसे घेतले. वरील तिघांसोबत गौरव मल्होत्रा, राहुल शर्मा यांनीही राहुलला कॉल करून घाबरवले. या सर्वांनी त्याच्याकडून ६० हजार ५५६ रुपये उकळले. सेक्टॉर्शनचे हे रॅकेट सुरू असतानाच तरुणाने हा गुगलवर प्ले बॉयची नोकरी देण्याच्या टोळीच्या जाळ्यात अडकला.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

'हर हर ईडी, घर घर ईडी' ; शिवसेनेचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोलमध्ये पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड ; २९ संशयितांना अटक !

January 24, 2024

रेशनचे दुकान बदलायचं आहे ? ; मग ‘मेरा रेशन’ अँप करा डाऊनलोड ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

January 4, 2022

श्रीलंकेत आणीबाणी: रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती !

July 13, 2022

खळबळजनक ! आडगाव येथे आढळले मृत अर्भक

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group