TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात ९ ऑगस्ट रोजी आदिवासी कोळी बांधवांचा अन्नत्याग सत्याग्रह !

क्रांती दिनानिमित्त जगन्नाथ बाविस्कर पुन्हा लावणार जिवाची बाजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2023
in अमळनेर, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा व अमळनेर येथील कोळी लोकांना एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी दि.९ ऑगस्ट रोजी आदिवासी व क्रांती दिवसापासून चोपडा येथील प्रांत व तहसिल कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे शांतता कायदा व सुव्यवस्था राखून तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे.

अमळनेर व चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले सुलभपणे मिळावेत, यासाठी आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी कोळी समाजाच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन दि. ८ मे २०२३ रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर पाच दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों दाखले मिळवून दिले होते. तद्नंतर तेथील प्रांताधिकारी यांची बदली झाल्याने तेथे नवीन हजर झालेले प्रांताधिकारी यांनी कोळी लोकांना तसे दाखले देणे बंद केले आहे. तसेच चोपडा येथे नवीन प्रांत कार्यालय स्थापन झाल्याने येथीलही प्रांताधिकारी कोळी लोकांना तसे दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

घटनादत्त अधिकारानुसार शासनाचे निर्णय जीआर असून राजकारण्यांच्या दबावापोटी प्रशासन आदिवासी कोळी जमातीला वेठीस धरत आहे. हे दाखले मिळत नसल्याने कोळी समाजातील सुशिक्षीत युवकांचे नोकरीविषयक व शालेय मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून चोपडा व अमळनेर येथील कोळी लोकांना एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी दि.९ ऑगस्ट रोजी आदिवासी व क्रांती दिवस असल्याने त्याचदिवशी स.११ वाजेपासून चोपडा येथील प्रांत व तहसिल कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे शांतता कायदा व सुव्यवस्था राखुन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील शेकडों विद्यार्थी, महिलामंडळ, वयोवृद्ध मंडळी तसेच जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्ठया संख्येने सहभागी होणार आहेत.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी जळगाव तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी चोपडा यांना देण्यात आले आहे. ह्या निवेदनावर आदिवासी टोकरेकोळी समाजाचे पदाधिकारी शांताराम सपकाळे, छगन देवराज, जगन्नाथ बाविस्कर, कैलास सोनवणे, भरत बाविस्कर, कैलास बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, गव्हरलाल बाविस्कर, पंकज रायसिंग, अनिल कोळी, विशालराज बाविस्कर, रामचंद्र कोळी, गोपाल कोळी, रतिलाल बाविस्कर, सतीश ठाकरे, प्रशांत सोनवणे, समाधान बाविस्कर, सुनील कोळी, देवरथ कोळी, साहेबराव बाविस्कर, संतोष देवराज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

भुसावळात शिक्षकांना मारहाण करीत महिला शिक्षिकेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदार यादीसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

February 18, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 30 मार्च ते 5 एप्रिल 2025

March 30, 2025

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी संयम बाळगावा

May 1, 2021

नववीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू !

September 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group