TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात शिक्षकांना मारहाण करीत महिला शिक्षिकेचा विनयभंग !

रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच संशयितांविरोधात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शाळेतील चिमुकल्यांमध्ये होत असलेल्या भांडणानंतर पालकांना समजावण्यासाठी बोलावल्यानंतर संशयितांनी दहशत निर्माण करीत दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली तसेच एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जुन्या वरणगाव रोडवरील एजीसी इंग्लिश मेडियम अ‍ॅसेम्बली ऑफ गॉड स्कुलमध्ये शनिवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. याप्रकरणी रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच संशयितांविरोधात मारहाण, दंगल, विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली.

एजीसी इंग्लिश स्कूलमध्ये लहान मुलांचे भांडण होत असल्याने वाद मिटवण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले होते. शनिवारी सकाळी 11 वाजता संशयित किशोर सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, छोटू सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी व दोन ते तीन अनोळखी (वरणगाव रोड, भुसावळ) यांनी शाळेत येत दहशत पसरवली. तक्रारदार व शाळेतील शिक्षक आशिष लता साहोता (32, पंधरा बंगला, भुसावळ) व शेख अय्युब शेख युनूस यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच शाळा सुरू असताना शासकीय कामकाजात अडथळा आणला.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

रोहन सूर्यवंशी याने हातातील फायटर फिर्यादी शिक्षक साहोता यांच्या तोंडावर मारून दुखापत केली तसेच संशयित किशोर सूर्यवंशी याने एका महिला शिक्षिकेचा हात पकडत विनयभंग करीत धक्काबुक्की केली, असा आरोप शिक्षक आशिष साहोता यांनी बाजारपेठ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी सर्व संशयितांविरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण, विनयभंग, हाणामारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर सूर्यवंशी व छोटू सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात मी वाद मिटवायला गेलो होतो. पण, काहीही संबंध नसताना राजकारण करत मला अडकवण्यात आले. माझे म्हणणे देखील ऐकले नाही, असे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

भरधाव कारची मोटरसायकलला जबर धडक ; दोन दुचाकीस्वार जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! प्रेयसीनं प्रियकराला kiss केलं अन् गोळी मारली ; कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

December 17, 2021

बेकादेशीर बैलांची वाहतुक करणारे आयशर ट्रक जप्त

March 7, 2021

हाडाखेडनजीक 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी !

December 19, 2023

कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी ; मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group