TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृक्षारोपण करुन वन संवर्धन दिन साजरा

vijay waghmare by vijay waghmare
July 25, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

जळगाव दि.25 प्रतिनिधी – हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र याभियांनांतर्गत वृक्ष लागवड करून (एक पेड माँ के नाम) वन संवर्धन दिन साजरा करण्यात आला.
रा.म.मा.क्र.753 J कि.मी 4.00ते 7.00 ह्या रस्त्याच्या दुतर्फा राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे व गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव याच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या सहकार्याने रक्ताच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. डॉ. सुभाष चौधरी यांच्या शेतापासून ते अनुभूती शाळेपर्यंत स्थानिक करंज, कांचन, बेहडा, चिंच,जांभूळ, शिरस इत्यादी प्रजातीच्या 121 रोपांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे जैन हिल्स सुरक्षा विभागाचे सहकारी आनंद बलोधी, जळगाव वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिणी थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गांधी रिसर्च फाऊंडेशन चे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे वन व पर्यावरण सल्लागार व इतर सहकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
Next Post

जिल्ह्यातील 'बोगस' डॉक्टरांची चौकशी होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री येथील चोरीच्या घटनेत २ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास !

November 8, 2022

लोकलबाबत जबाबदारीचं भान ठेवूनच निर्णय घेतला जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

August 5, 2021

1xbet giriş ᐅ Sitede nasıl bahis yapılır ᐅ 1xbet üye ol

October 16, 2022

सुप्रीम कॉलनीतून व्यापाऱ्याची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

August 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group