TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

११ संशयित मुद्देमालासह ताब्यात; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2026
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील किनगाव व मालोद शेतशिवारामध्ये वीज वितरण कंपनीचे तार चोरी करून त्याची विल्हेवाट लावताना काही चोरटे आढळले. मंगळवारी रात्री हे चोरटे किनगावच्या एका भंगार व्यवसायिकास हे साहित्य देताना शेतकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. घटनास्थळी रात्रीच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत मुद्देमाल आणि वाहन हस्तगत केले. तर रात्री पोलिसांनी सर्च मोहीम राबवून पुन्हा सात केबल चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ११ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीचे तार, केबल चोरीचे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे.

किनगावपासून मालोद जाणाऱ्या रस्त्यावरील शेत शिवारात वीज वितरण कंपनीचे तारांचे तुकडे करून त्यांचे गड्ढे बांधून चोरी करून नेताना नागरिकांना सुपडू हमजान तडवी (वय ३३, रा. मालोद, हल्ली मुक्काम काजीपुरा सावदा ता. रावेर), करीम नशीर तडवी (वय २४, रा. तडवी वाडा, नायगाव), अलाउद्दीन मजीद तडवी (वय २३ रा. दर्गाजवळ, नायगाव) यांच्याकडून एका चारचाकी वाहनातून तार घेण्यासाठी आलेला किनगाव येथील भंगार व्यवसायिक आरिफ युसुफ मन्यार (वय ४२, रा. सोनार गल्ली, किनगाव बुद्रुक) हे नागरिकांना आढळले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी त्यांना पकडून ठेवले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पो.नि. रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वीज वितरण कंपनीचे लघुदाब, ११ के.व्ही.ए. व ३३ के. व्ही.ए.चे कटिंग केलेले तार मिळाले. या चौघांनी हे वीज तार एका मक्तेदाराचे चोरी केल्याचा संशय आहे. या चौघांना अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी (रा. साकळी) यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार वसंतराव बेलदार करत आहेत.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

केबल चोरी प्रकरणात सात जण ताब्यात

तर, केबल चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून मालोद गावातुन आरिफ तडवी, हैदर तडवी, अफसर तडवी, कुदबुद्दीन तडवी, विनोद तडवी, सलीम तडवी व एक १७ वर्षीय अल्पवयीन अशा ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Thieves caught stealing electric wires from the Kingaon-Malod areaYawal

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्येसाठी ८६ व्या मजल्यावरून मारली उडी ; पुढे झालं असं काही की तुम्हीही ऐकून चक्रावून जाल !

January 13, 2022

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष ; दोघांना ५२ लाखांचा गंडा !

May 18, 2024

लातुरात भरदिवसा कोयत्याने गळा चिरून खून ; मावसभावानेच केले सपासप वार !

October 18, 2024

पंजाबमधील काँग्रेसमध्ये उभी फूट, सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध !

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group