TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा ‘पर्यटन मित्र पुरस्कार’ प्रदान

संस्थेला मिळाले चौथे आय एस ओ मानांकन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे पर्यटन दिनानिमित धार्मिक क्षेत्रात पर्यटन वाढीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल शासनाचा ‘पर्यटन मित्र’ हा पुरस्कार नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे देण्यात आला.

कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून सर्वच क्षेत्राला कमी – अधिक स्वरूपाचा आर्थिक फटका बसला आहे. त्याला पर्यटन क्षेत्रही अपवाद राहिले नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटन वाढीला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी शासनामार्फत कृषी, धार्मिक, ऐतिहासक, सायकलिंग, ग्रामीण कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती संस्थाना पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, प्रादेशिक व्यवस्थापक MTDC जगदीश चव्हाण, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे, उपअभियंता ज्ञानेश्वर पवार, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजेंद्र बकरे, नितीन सोनवणे, जयेश तळेगावकर, पत्रकार रमेश पडवड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुंडावरे, बकरे, पडवळ व पांडे यांनी मार्गदर्शन केले. पुरस्कारार्थी म्हणून मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांना मनोगताची संधी मिळाली. त्यांनी धार्मिक पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती व अर्थकारण विशद केले. मंगळग्रह मंदिराच्या धार्मिक पर्यटनाच्या नेत्रदीपक यशाचे गमकही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए.सोनवणे तसेच कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील सेवेकरी आर.जे.पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील, भूषण पाटील उपस्थित होते.

संस्थेला मिळाले चौथे आय एस ओ मानांकन

मंगळग्रह सेवा संस्थेला यापूर्वीच विविध प्रकारची तीन आय एस ओ मानांकने मिळाली आहेत. संस्थेने अन्न सुरक्षितता बाबत मिळविलेले चौथे मानांकन पोलीस आयुक्त दिलीप पांडे यांच्या हस्ते देण्यात आले. सदर पुरस्कार व चार आय एस ओ मानांकने मिळविणारी मंगळग्रह सेवा संस्था तथा मंगळग्रह मंदिर राज्यात एकमेव ठरल्याने सर्वांनीच कौतुक केले. दरम्यान अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले १८,८७० कोरोनाबाधित, ३७८ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वकिलाची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

November 2, 2025

नशिराबाद येथे नेमिनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जि.प.सदस्य प्रतापराव पाटलांच्या हस्ते पूजा !

September 21, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ८ डिसेंबर २०२२ !

December 8, 2022

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group