TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रेडिट कार्डला लागलेला दंड रद्द करण्याच्या नावाखाली ५० हजाराची ऑनलाईन फसवणूक !

अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) क्रेडिट कार्डला १ हजार ८९९ रुपयांचा दंड लागला असून तो रद्द करण्याच्या नावाखाली अमळनेर येथील एकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अतुल ज्ञानेश्वर ब्राम्हणकर (वय ४६, रा. रतन दादा गेट नगर जवळ संभाजी नगर, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १० मे २०२२ रोजी ब्राम्हणकर यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. तसेच त्या अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमच्या ऍक्सीस बँक क्रेडीट कार्डला १,८९९ रूपयांचा दंड लागला आहे. तो दंड तुम्हाला रद्द करावयाचे असल्यास मी तुम्हाला एक लिंक पाठवितो. त्या लिकंवर तुम्ही माहिती भरून पाठवा. त्यात तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी मला सांगा, असे सांगून मोबाईल नंबरवर https://cardprotectionlogin.in/axiscard ही लिंक पाठविली.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

त्यानंतर सदर प्रक्रिया सुरु असतांना ब्राम्हणकर यांच्या मोबाईलवर अधूनमधून ओटीपीचे एसएमएस येत होते आणि समोरून बोलणाऱ्या इसमास ते सदरचे ओटीपी सांगत होतो. त्यानंतर थोड्याच वेळात ब्राम्हणकर यांच्या एक्सीस बँकेच्या खात्यातून प्रथम ३० हजार रुपये, नंतर १० हजार रुपये आणि त्यानंतर १० हजार रुपये असे एकुण ५० हजार रुपये खात्यातून काढण्यात आल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

लग्न लावून देण्याच्या नावाखाली एकाची १ लाख ७० हजारात फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंमत असेल तर राणेंनी जळगावात सभा घ्यावी ; ना. गुलाबराव पाटलांचे आव्हान

September 6, 2021

नूरुद्दीन मुल्लाजी ‘मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न अवार्ड’ने सन्मानित !

May 12, 2021

पुणे हादरले : दिराने मध्यरात्री आईसह दोन मुलांना खून करून जाळले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 6, 2023

डी. आर. कन्याशाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group