TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2026
in अमळनेर, क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अमळनेर (प्रतिनिधी) :- येथील तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेत जी एस.हायस्कूल च्या मुलांच्या संघाने दणदणीत विजय मिळविला असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. तालुक्यातील रणाईचे येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.खासदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
मुलांच्या खो-खो स्पर्धेमध्ये १७ वर्षा आतील गटात अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात ६- १ अशा फरकाने जी.एस.हायस्कूल ने ग्लोबल स्कूल चा पराभव करुन विजय मिळविला.जी एस हायस्कूलच्या संघाची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी साठी निवड झाली.तसेच १४ वर्षा आतील संघाने देखील सेमी फ़ायनल पर्यंत मजल मारली.
या दोन्ही विजयी संघांचे शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील, उप मुख्याध्यापक सी.एस.सोनजे,संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील,प्रशांत काटकर,आर.जे.पाटील यानी अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक के.आर.बाविस्कर जे.व्ही.बाविस्कर,के.डी.साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerG.S. High School wins taluka-level Kho-Kho tournament.

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
Next Post

'प्रगतिशील महाराष्ट्र-2026' प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

August 4, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026

तीन वर्षांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे आज जळगावात होणार आगमन !

December 14, 2022

पोटच्या मुलानेच केली आई, आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या ; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group