TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे ‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शन अमळनेर येथील कलागुरू मंगल भवन येथे बुधवारी (दि.7) सुरू झाले. या प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार नंदकुमार महाजन, आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणच्या दालनात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट‍्र आवासीय रूफ टॉप सोलर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसह स्मार्ट मीटरच्या फायद्याची माहिती देण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी केले. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दालन उभारण्यात आले आहे. यावेळी सांघिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी प्रवीण स्थूल, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, जळगाव परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, कार्यकारी अभियंता, अमळनेरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, सहायक अभियंता हितेंद्र बढे, मनोज वाडिले, विनायक बोरसे, हेमंत सैदाणे, नितीन ठवकर, मोहन नेवाळे, भाऊसाहेब महाजन, तंत्रज्ञ दीपक अहिरे, सुषमा हजारे यांनी ग्राहकांनी सर्व योजनांची माहिती दिली. विद्युत सुरक्षा व वीजबचतीबाबत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. दालनात ग्राहकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यावर कार्यवाही केली जात आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. नागरिकांनी यात महावितरणच्या दालनात भेट देऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonInauguration of the Mahavitaran pavilion at the 'Progressive Maharashtra-2026' exhibition.

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘माविआ’ने सावध पवित्रा घेत बदलली स्ट्रॅटेजी ; भाई जगताप यांना तिसऱ्या क्रमांकाची एकगठ्ठा मतं

June 20, 2022

अहमदनगर-श्रीगोंदाजवळ मालगाडी घसरली; दौंड-मनमाड वाहतूक विस्कळीत

December 23, 2020

काँग्रेसचा स्वबळाचा नारा; नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ

January 22, 2021

मोठी बातमी : जळगाव तहसीलच्या शिपायाला २ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group