TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

40 हजारांची लाच स्वीकारताना मेहु सरपंचासह चौकडी एसीबीच्या जाळ्यात !

व्यायाम शाळा बांधण्यासाठी मागितली लाच ; आरोपींमध्ये सरपंच पतीसह मुलाचाही समावेश

vijay waghmare by vijay waghmare
February 12, 2025
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ/जळगाव (प्रतिनिधी) व्यायाम शाळेसाठी निधी मंजूर झाल्यानंतर तीन लाखांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात 40 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा तालुक्यातील मेहू येथील सरपंच, त्यांचे पती, मुलगा व खाजगी पंटरला बेड्या ठोकल्या आहेत. लाच प्रकरणात एसीबीने एकाच कुटूंबातील तीन सदस्यांना पकडण्यात आल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अटकेतील आरोपींमध्ये मेहू सरपंच जिजाबाई गणेश पाटील (43), सरपंच यांचा मुलगा शुभम गणेश पाटील (26, देवरे), सरपंच पती गणेश सुपडू पाटील (55) व सेतू सुविधा केंद्र चालवणारा खाजगी इसम समाधान देवसिंग पाटील (35, बोदडे) यांचा समावेश आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 47 वर्षीय तक्रारदार हे 2017-18 ते सन 2022- 23 मध्ये मेहू गावाचे सरपंच होते. यादरम्यान ग्रामपंचायत मेहू यांनी मेहू गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी काम दिले होते. या व्यायामशाळेचे बांधकाम करण्यासाठी 2023 मध्ये जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत 7 लाखांचा निधी मंजूर झाला. यावेळी आरोपी जिजाबाई पाटील यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली . त्यानंतर तक्रारदाराने सरपंचांकडे व्यायाम शाळेच्या मंजूर निधीची मागणी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने केली. यावेळी आरोपी सरपंच पाटील यांनी आधी 4 लाखांचा धनादेश संबंधित कंपनीच्या नावाने दिला व उर्वरित 3 लाख रुपयांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात 31 जानेवारी 2025 रोजी 1 लाख व नंतर 70 हजार रुपये लाच मागितली तसेच सरपंच पती गणेश पाटील यांनी 40 हजारांची लाच रक्कम 3 फेब्रुवारी मागितली.

READ ALSO

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) प्राप्त तक्रारीची वेळोवेळी पडताळणी केल्यानंतर बुधवारी मेहू गावात सापळा रचला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने सापळा रचून खाजगी पंटर समाधान पाटीलने लाच स्वीकारताच अन्य तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 10 हजार 170 रुपये जप्त करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

June 25, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

June 25, 2026
जळगाव

रोहित निकम महाराष्ट्र पणन महासंघाचे नवे अध्यक्ष; राहुल काकडे उपाध्यक्षपदी

June 25, 2026
गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
क्रीडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
Next Post

Today horoscope : जाणून घ्या.. आजचे सविस्तर राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मध्य रेल्वे विशेष तपासणी मोहीम; विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल

November 28, 2020

मानियार बिरादरीतर्फे आंदोलनकर्त्या महिलांना मिठाई व फराळ भेट

November 3, 2021

अमळनेर साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर !

December 27, 2023

‘ओबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात’ : देवेंद्र फडणवीस

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group