TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ब्राह्मण आणि व्यापारी मतदार माझ्या खिशात’ ; भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेश भाजपाचे राज्य प्रभारी पी मुरलीधर राव यांनी आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पी मुरलीधर राव यांच्या ब्राह्मण आणि बनिया समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ब्राह्मण आणि व्यापारी मतदार माझ्या खिशात आहेत’ असं वक्तव्य राव यांनी केलंय.

‘भाजपला ब्राम्हण आणि बनिया (व्यापारी) राजकीय पक्ष म्हटलं आणि आता भाजपमधून एससी-एसटी वर्गावर लक्ष देणार असल्याचं म्हटलं जातं. परंतु, भाजपची घोषणा मात्र ‘सबका साथ, सबका विकास’ आहे. भाजप जातीच्या आधारावर मतदारांना सामोरं जाणार का?’ असा प्रश्न काही पत्रकारांनी राव यांना सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत विचारला होता.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

या प्रश्नाला उत्तर देताना पी मुरलीधर राव यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशाकडे इशारा करत ‘ब्राम्हण आणि बनिया तर माझ्या खिशात आहेत… तुम्ही आम्हाला ब्राम्हण आणि बनिया पक्षा म्हटलं, जेव्हा याच वर्गातून अधिक कार्यकर्ते आणि मतदार पक्षात होते. आम्ही एससी-एसटी वर्गाच्या लोकांना जोडण्याचं काम करत आहोत कारण त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे. परंतु, भाजप ब्राह्मण आणि व्यापाऱ्यांसहीत कोणत्याही वर्गाला सोडणार नाही. ज्यांनी अनेक गोष्टींत मागे सोडण्यात आलं होतं त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घ्यायचा भाजपचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य राव यांनी केलं होतं. भाजप सरकार अनुसूचित जाती आणि जमातींकडे ‘व्होटबँक’ म्हणून पाहत नाही. तर त्यांचं मागासलेपण, रोजगार आणि शिक्षण यांसारख्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर विशेष लक्ष देत आहे, असा दावा राव यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहरात धान्य वाटप !

June 19, 2021

संतापजनक ! न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने वकिलाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

February 25, 2022

राज्य सरकार मोठा निर्णय : महिलांना मिळणार 3 मोफत सिलिंडर !

July 31, 2024

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची ४ फेब्रुवारीला बैठक

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group