TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

गोतस्करी प्रकरणी आंदोलन, पाच दिवसांत कारवाईचे आश्वासन

vijay waghmare by vijay waghmare
April 16, 2026
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा येथे गोतस्करी प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज बांधवांनी तीव्र आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान संबंधित पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. “कारवाईचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही चौकशीस वेळ लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.दरम्यान, रोहित निकम यांनी भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी संवाद साधत मोर्चेकऱ्यांशी थेट चर्चा घडवून आणली. यावेळी पाच दिवसांत चौकशी पूर्ण करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, ठरलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaMinister Girish Bhau Mahajan and SP Maheshwar Reddy interact with protesters over Rohit Nikam's mobile phone

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
Next Post

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करणाऱ्यांना एमआयडीसी पोलिसांनी 48 तासात केली अटक !

July 15, 2025

अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील सामाजिक सभागृहाचे आमदारांनी केले भूमिपूजन

June 15, 2021

धानोरा व उचंदा येथील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

December 14, 2021

३८ व्या नॅशनल गेम्ससाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

February 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group