TheClearNews.Com
Wednesday, October 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली. १९ ऑक्टोबरला केलेल्या या कारवाईत कार, अग्निशस्त्र, काडतुसे, मोबाईल फोन व अन्य साहित्य असा एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत जयेश दिलीप पाटील (वय २४, रा. सुरत, गुजरात) याची झडती घेतली. त्याच्याकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, ९ एमएमची चार रिकामी काडतुसे, पाच मोबाईल फोन व सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय पांढऱ्या रंगाची कारही (जीजे- ०५, आरके – ३१२७) जप्त करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या जयेश पाटील याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री आठ वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे गोळा केले. या घटनेमुळे दाट वस्तीच्या शशिकांत नगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करत आहेत.

READ ALSO

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: and five mobile phonesChopdafour live cartridgesYouth arrested in Chopda with a country-made firearm

Related Posts

गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026
गुन्हे

चेन्नईच्या व्यापाऱ्याची जळगावात २२ लाखात फसवणूक

October 20, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरुन मायलेकाला मारहाण

October 19, 2026
गुन्हे

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 19, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळ ; मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण !

July 28, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२४ !

September 13, 2024

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील ५ लोकांचा अपघाती मृत्यू

November 16, 2021

जळगाव गारठले : पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पारा ७ अंशावर

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group