TheClearNews.Com
Wednesday, October 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

पुण्यात ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

​जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) – महाराष्ट्राला नाट्यकलेची उज्ज्वल परंपरा आहे. वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम २४ तास आव्हानात्मक व अविरत सेवा देणारे आहे. या दैनंदिन कामाच्या धकाधकीतही कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित करण्यात येणारी ही नाट्यस्पर्धा म्हणजे महावितरणचा एक मौल्यवान सांस्कृतिक ठेवा आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन)  श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि.२१) केले.

पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये महावितरण अंतर्गत ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सर्वश्री ​आय.ए. मुलाणी, दत्तात्रेय बनसोडे, स्वप्निल काटकर, धर्मराज पेठकर, मिलिंद दिग्रसकर, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पडळकर तसेच मुख्य समन्वयक श्री. संजय ढोके, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललित गायकवाड यांची उपस्थिती होती. संचालक श्री. पवार पुढे म्हणाले की, नाटकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संवाद कौशल्य व वेळेचे नियोजन यासारखे गुण विकसित होतात आणि हीच सकारात्मक ऊर्जा त्यांच्या कार्यालयीन कामकाजातही दिसून येत आहे. तर अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री. दिलीप जगदाळे म्हणाले की, महावितरणमधील नाट्यकृतींचे सादरीकरण व्यावसायिक नाटकांच्या तोडीचे आहे आणि महावितरणची ही रंगभूमी नाट्याविष्काराने प्रगल्भ होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी केले.
या दोन दिवसीय स्पर्धेत चारही प्रादेशिक विभागांतून प्रथम ठरलेल्या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यात आजच्या पहिल्या सत्रात कोकण विभागाचे ‘ओल्या भिंती’च्या सादरीकरणाने नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर पुणे विभागाचे ‘समोरच्या घरात’ नाट्यकृती सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी (दि.२२) छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’, नागपूर विभागाचे ‘थलाई कुथल’ ह्या नाट्यकृती सादर केल्या जाणार आहेत.

READ ALSO

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

सामाजिक व संवेदनशील विषयांवरील या कलाकृतींना उपस्थित प्रेक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सूत्रसंचालन सौ. मृदुला शिवदे व सौ. भक्ती जोशी यांनी केले. तर अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDrama competitions are a cultural treasure for MSEDCL (Mahavitaran); employees nurture their artistic talents alongside their demanding professional duties – Mr. Rajendra Pawar

Related Posts

गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026
गुन्हे

चेन्नईच्या व्यापाऱ्याची जळगावात २२ लाखात फसवणूक

October 20, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरुन मायलेकाला मारहाण

October 19, 2026
गुन्हे

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे १ हजार ५०० च्या आसपास रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

May 13, 2021

भुसावळ एसबीआय आनंद नगर शाखेत कोट्यावधीच्या कर्ज घोटाळ्याची तक्रार ; चौकशीला सुरुवात !

October 30, 2020

धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा ; ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

October 12, 2022

जीवे मारण्याच्या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांना पोलिस सुरक्षा !

July 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group