TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत होती टोळी, तितक्यात…!

एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर आदी साहित्य जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवकॉलनी परिसरात दरोडा टाकण्‍याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला रविवारी दुपारी रामानंदनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या टोळीकडून एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर, दोरी आणि दोन हिट स्प्रे जप्त करण्यात आला आहे. खुशाल पांडे, विकी आलोने, नागेश सोनार, वसीम पटेल, पपई उर्फ दुर्गेश संन्याशी ( सर्व रा.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत.

रविवारी दुपारी शिवकॉलनी परिसरातील प्रतिक अपार्टमेंटच्याजवळ ५ व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती रामानंदनगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार केले. पथकानेही तात्काळ शिवकॉलनी गाठून पाचही जणांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर, दोरी आणि दोन हिट स्प्रे, पेंन्चीस आदी साहित्य मिळून आल्यावर पाचही जण दरोडयाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

READ ALSO

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत. पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, रेवानंद साळूंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींनी ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
Next Post

माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत गाठे यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 05 एप्रिल 2025

April 5, 2025

जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

May 11, 2021

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते अनावरण

December 28, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 20 डिसेंबर 2023 !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group