TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) कुख्यात गुंड गजानन मारणेचा (Gajanan Marne) मुलगा प्रथमेश मारणे याच्यावर पुण्यात (Pune) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे आणि पीडित तरुणी गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले.

ही तरुणी एका महाविद्यालयात शिकत आहे. तिची आणि प्रथमेश मारणे यांची ओळख होती. मारणे याने तिला खडकवासला येथे फिरायला नेले. घरी परत येताना एका लॉजवर थांबून त्याने तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन प्रथमेश याने तिच्या नकळत तिचे परस्पर अश्लील व्हिडिओ बनवले. हे समजल्यावर तिने त्याला ते डिलीट करायची विनंती केली. पोलिसांमध्ये तक्रार देईन, असे सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शेवटी तिने धीर धरून पोलिसांकडे तक्रार दिली. जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर प्रथमेश मारणेने या पक्षात प्रवेश केला होता.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

तब्बल ८ वर्षानंतर गजानन मारणेची तुरुंगातून सुटका

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते. ही एक वर्षाची मुदत संपल्यानंतर नागपूर कारागृहातून मागच्या महिन्यात गजानन मारणे याची सुटका करण्यात आली होती. ८ वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगाबाहेर आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

काय सांगताय ! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google 'या' Apps द्वारे चोरी करतोय डेटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांना विनापरिक्षा करणार पास, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

April 3, 2021

एक हजारांची लाच भोवली ; बोदवड पुरवठा विभागातील लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

August 1, 2023

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा !

November 6, 2024

गावठी पिस्तुल तस्करांची पोलिसांसोबत झटापट, चार अटकेत ; चोपडा ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई !

March 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group