TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल : गंधमुक्तीसाठी जाताना डंपरची दुचाकीला धडक ; मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू..!

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यात नातेवाईकाच्या गंधमुक्तीसाठी दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीस जबर धडक दिली. त्यात दुचाकीचालक श्रावण दगा पाटील (वय ६७) यांच्या अंगावरून डंपर गेल्याने ते जागीच ठार झाले. मुलाच्या डोळ्यादेखतच पित्याचा मृत्यू झाला.

दुचाकीवर मागे बसलेला मृताचा मुलगा अमोल पाटील हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. ही दुर्घटना सोमवारी सकाळी एरंडोल-म्हसावद रस्त्यावर निखिल पेट्रोल पंपानजीक घडली. त्यानंतर डंपरचालक पोलिस – स्टेशनला हजर झाला.अमोल श्रावण पाटील (कल्याणे खुर्द, ता. धरणगाव) हा त्याचे वडील श्रावण पाटील यांच्यासोबत दुचाकीने (एमएच१९ / एझेड११२१ ) एरंडोलकडून म्हसावदकडे जात होते.
वाटेत पेट्रोल पंपावर जात असताना म्हसावदकडून डंपर (एमएच १५ / एफव्ही७७०७) ने भरधाव वेगाने येऊन दुचाकीला धडक दिली. त्यात श्रावण पाटील यांच्या अंगावरून डंपर गेला व ते जागीच ठार झाले. अमोल पाटील हा पेट्रोल पंपाच्या दिशेला फेकला गेला. पंपावरील कर्मचारी व आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले. त्यांनी ट्रॅक्टरने श्रावण पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धरणगाव पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी ३८ वर्षांनी एकमेकांना भेटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोहिणी खडसेंनी हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना राखी बांधून साजरी केली रक्षाबंधन !

August 20, 2024

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे पदाधिकारी नियुक्त

August 2, 2021

श्री विसर्जनादरम्यान दुर्घटना : दोन तरुणांचा तापी पात्रात बुडून मृत्यू

September 6, 2020

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक वडिलांचा मृत्यू, दोन मुलं जखमी !

November 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group