TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भिवंडीतील तलावात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
November 24, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भिवंडी (वृत्तसंस्था) शहराची तहान भागवणारा वऱ्हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली आहे. या घटनेने शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. गुलाम मुस्तफा अन्सारी (१३), शेख साहील पीर मोहमद (१०) आणि दिलबर रजा शमशुल्ला (१२ तिघेही रा. शांतीनगर, पिराणी पाडा) अशी बुडून मृत पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

मृत तिघेही शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पिरानी पाडा परिसरातील वेगवेगळ्या कुटुंबात रहमत मदिना मशिदीजवळ राहत असून, तिघेही मित्र आहेत. बुधवारी रोजी दुपारी १ ते दीड वाजताच्या सुमारास हे तिघेही घराबाहेर खेळण्यासाठी निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही तिघेही घरी न परतल्याने तिघांच्याही कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला होता, तर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून या तिघांचा शोध सुरू केला असता, मृतांपैकी गुलाम याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना वऱ्हाळा तलावात दिसून आला. त्यानंतर भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने अन्य दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचाही मृतदेह रात्री उशिरा सापडला. तर हे तिघेही पोहण्यासाठी वहऱ्हाळा तलावात गेल्याची माहिती आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

दरम्यान, त्यांना तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तीनही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून येथील शासकीय स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवले आहेत. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

"जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा वर्षीदान वरघोडा आयोजन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ग्राहकांना मनस्ताप ; पासबुक अपडेटसाठी तासाभराची प्रतिक्षा

June 8, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

April 16, 2026

स्थानिक तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतात तक्रार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

December 8, 2021

अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह महावितरणला ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड

September 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group