TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

रेल्वेचे भंगार चोरतांना हटकल्याच्या रागातून खून करणाऱ्या बॉक्सरसह दोघे जेरबंद

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव / भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वेचे लोखंड चोरी करतांना हटकल्याच्या कारणावरुन संतोष रघुवीर मंचाल (वय ५५) या पुजाऱ्याचा खून केल्याची घटना झेड.टी. एस. परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ घडली होती. घटनास्थळी कुठलाही पुरावा नसतांना पोलिसांनी हळदीच्या कार्यक्रमात मारहाण करतांनाच्या व्हिडीओवरुन खूनाचा उलगडा करीत खून करणाऱ्या हर्षल राजू वर्मा उर्फ बॉक्सर (वय १९), क्षितीज संजय भालेराव (वय १९) आणि प्रफुल्ल उत्तम जाधव (वय २१, सर्व रा. भुसावळ) यांना जेरबंद केले.

शहरातील झेड.टी.एस. परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ असलेल्या कालीका माता मंदिरातील पुजारी संतोष रघुवीर मनचल (वय ५५) यांची दि. २८ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मारहाण करीत हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलिसांनी रेल्वे भंगार चोरी करणारे, नशेखोर तसेच भंगार व्यावसायिकांची कसून चौकशी केली जात होती. दरम्यान, घटनेच्या रात्री काही तरुणांनी रेल्वेचे लोखंड चोरी करून जाम मोहल्ला परिसरातील एका भंगार विक्रेत्याला विकल्याचे समोर आले आहे. संशयितांनी भंगार चोरी केल्यानंतर पुन्हा भंगार घेण्यासाठी मंदिर परिसरात गेले. त्याठिकाणी पुजारी संतोष मनचल यांनी त्यांना हटकले. त्यातून झालेल्या वादात आरोपींनी संतापाच्या भरात त्यांच्या चेहऱ्यावर व छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्यांचा खून केला.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पोलीसी खाक्या दाखविताच दिली कबुली

सुरुवातीला संशयित हे पोलिसांना वेगवेगळ्या कारणे देवून गुंगारा देत होते. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी संतोष मंचाल यांच्या हत्येची कबुली देत लोखंड चोरी करतांना झालेल्या वादातून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच तिघ संशयित हे इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

या पथकाची कामगिरी

ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, राहुल वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ शहर पोलीस ठाणे व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

शवविच्छेदन अहवालानंतर मिळाली तपासाला दिशा

घटनास्थळी कुठलाही तांत्रिक व भौतिक पुरावा किंवा प्रत्यक्ष साक्षीदार नसतांना पोलिसांकडून गोपनिय माहितीच्या आधारावर संशयितांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मयताच्या जबड्यावर आणि बरगड्यांवर मारल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तोच तपासाचा धागा पोलिसांना गवसला आणि त्यांनी मारेकरी हा बॉडी बिल्डर किंवा बॉक्सर असल्याचा संशय बळावला आणि त्यादृष्टीने पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalMurder solved via video of assault at Haldi ceremony

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,१६४ कोरोनाबाधित, ४९९ रुग्णांचा मृत्यू

July 19, 2021

पुण्यात महिला आणि मुलींचे अश्लील फोटो व्हायरल ; विकृत तरुणाला अटक

January 16, 2022

मला कॉल कर, नाहीतर… ;अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन दिली धमकी

April 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group