TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

३० हजारांच्या रोकडसह ८७ हजारांचे सोने-चांदीचे दागिने नेले चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पर्यटनासाठी गेलेल्या न्यायालयातील रजिस्ट्रार रविंद्र श्रीराम ठाकूर (रा. मयुर कॉलनी, अनुगणू पार्क पिंप्राळा) यांच्या घराचा चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, घरातील गोदरेजचे कपाट तोडून चोरट्यांनी ८७ हजार ३३० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २८ जून ते दि. १ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवकॉलनी परिसरात अॅड. शैलेश श्रीराम ठाकूर (वय ४५) हे वास्तव्यास असून त्यांचा मोठा भाऊ रविंद्र ठाकूर हे मयुर कॉलनीतील अनुगणु पार्क येथे राहतात तर न्यायालयात रजिट्रार या पदावर कार्यरत आहे. ते दि. ८ जून रोजी दुपारच्या सुमारास परिवारासह बाहेरगावी पर्यटनासाठी गेला आहे. त्यांच्या घराशेजारी मनोहर वाणू हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे रविंद्र ठाकूर यांच्या वॉलकंपाऊंटमधील झाडांना पाणी देण्यासाठी चावी दिलेली आहे. तसेच दि. २८ जून रोजी शैलेश ठाकूर हे त्यांच्या भावाच्या घराची साफसफाई करुन गेले होते.

READ ALSO

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

शेजारच्यांनी दिली घरफोडी झाल्याची माहिती

बुधवार दि. १ जुलै रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास मनोहर वाणी यांनी शैलेश ठाकूर यांना फोन केला. त्यांनी तुमच्या भावाच्या घराच्या वॉलकंपाऊंट व दाराचे कुलूप दिसत नाही, तुम्ही आले आहात का असे विचारले. त्यावर ठाकूर यांनी मी दोन दिवसांपासून तेथे आलोच नसल्याचे सांगत ते लागलीच भावाच्या घरी पोहचले.

गोदरेजच्या कपाटातून रोकडसह दागिने लंपास

भावाच्या घरी गेल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना बेडरुममधील गोदरेजच्या कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेली ३० हजार रुपयांच्या रोकडसह ८७ हजार ३३० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचे दिसून आले. घरफोडीची खात्री झाल्यानंतर अॅड. शैलेश ठाकूर यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTheft at Court Registrar's House

Related Posts

अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
Next Post

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मागासवर्गीय जागांच्या एकत्रित आरक्षण ग्रामपंचायत अधिनियमातील सुधारणा प्रस्ताव पुनर्विचारासाठी सादर

September 22, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2025 !

July 8, 2025

‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी अजय भामरे यांची निवड !

February 12, 2023

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

February 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group