TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

vijay waghmare by vijay waghmare
July 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – वकीलाला भेटवून देतो असे म्हणत घरी बोलावून विवाहितेवर | घरात कोणीही नसतांना जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवून तिला संशयित राहुल विजय सुर्यवंशीने मारहाण करीत दमदाटी केली. ही घटना दि. २१ जून २०२४ ते दि. १८ मार्च २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दि. २९ जून रोजी जिल्हापेठ न पोलिसात तक्रार दिली असून अत्याचार करणाऱ्या संशयित राहुल विजय सुर्यवंशी (वय ३८, रा. अजय कॉलनी) याच्यासह कविता तायडे, विजय सुर्यवंशी, दुर्गा 5 सुर्यवंशी (सर्व रा. अजय कॉलनी रिंगरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिल्हा क्रिडा संकुल येथील स्विमींग पुलाचे ठेकेदार राहुल सुर्यवंशी याने स्विमींगसाठी येणाऱ्या महिलेला नोकरीस लावले. दरम्यान, मे २०२४ मध्ये पीडतेने तेथे काम केल्यानंतर संशयित ठेकेदार हा तिच्यासोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच पीडितेचे पतीसोबत
घरगुती वाद असल्याचे सुर्यवंशी याला माहिती पडल्यानंतर त्याने गैरफायदा घेत मी तुला वकीलाला भेटवून देतो असे सांगून दि. २१ जून २०२४ रोजी त्याचया अजय कॉलनीतील घरी बोलवले. तसेच घरात कोणीही नसल्याची संधी साधत ठेकेदार राहुल सुर्यवंशी याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, पीडितेने त्याला विरोध केला असता, त्याने तुझा घटस्फोट झाल्यानंतर आपण दोघेही लग्न करुन असे आश्वासन दिल्यामुळे पीडिता तेथून निघून गेली.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

मरुन जाण्याची धमकी देत पीडितेला मारहाण

संशयित ठेकेदार राहुल सुर्यवंशी याने पीडितेचा विश्वास निर्माण करुन त्याने वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केले. तसेच तो स्वतः मरुन जाण्याची धमकी देत पीडितेवर दबाव आणत होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये संशयित सुर्यवंशी याचे एका महिलेसोबत अफेअर असून तो धोका असल्याचे पीडितेला समजले. त्यानंतर पीडीतेला कोल्हे नगर परिसरात भेटायला बोलावून तिला रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

दबाखाली करावा लागतोय संसार

ठेकेदार राहुल सुर्यवंशी हा वेळोवेळी पीडितेचा पाठलाग करीत होता. याचवेळी पीडितेला शंका आल्याने तीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. तर अधूनमधून भेटल्यानंतर पीडितेला तुझेच बाहेर अफेअर असेल म्हणून तू माझ्यासोबत बोलत नाही असे म्हणत होता. तसेच मी घरच्यांच्या दबावाखाली संसार करावा लागत असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटल आहे.

समजूत काढून पोलीस ठाण्यातून गेला घेवून

पीडिता ही तक्रार देण्याकरीता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आली असता, संशयित राहुल सुर्यवंशी याने तीची समजूत काढून मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून तिला पोलीस ठाण्यातून घेवून गेला होता. त्यानंतर दि. १८ मार्च रोजी पीडितेला दुकानावर बोलावून तिला शिवीगाळ करीत दमदाटी केली. दरमयान, संशयिताच्या परिसरातील कविता तायडे, विजय सुर्यवंशी व दुर्गा सुर्यवंशी यांना बोलावून
घेत दमदाटी केली. तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तो पीडीतेची फसवणुक करीत होता. अखेर त्रास असह्य झाल्यामुळे पीडितेने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय भांडारकर हे करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman sexually assaulted by swimming pool contractor

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विश्वास नांगरे-पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या

October 1, 2021

फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ. बी. बी. पट्टनायक

April 29, 2025

पालकमंत्र्यांकडून जामनेरातील आरोग्य सेवेची झाडाझडती !

April 3, 2021

पैशांच्या वादातून पिंप्राळ्यात गोळीबार

January 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group