TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

लग्नाचे अमिष; घटस्फोटीत महिलेचे जवानाकडून लैंगिक शोषण

vijay waghmare by vijay waghmare
July 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महाविद्यालयात बहिणीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या घटस्फोटीत महिलेसोबत ओळख झाली. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांचा संपर्क वाढल्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर मार्च २०२४ ते ऑक्टोंबर २०२४ दरम्यान अत्याचार केला. याप्रकरणी ३३ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सोमनाथ सुरेश गोपाळ (रा. चुंचाळे, नाशिक) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका परिसरात ३३ वर्षीय महिला मुलासह वास्तव्यास असून तीचा घटस्फोट झाला आहे. ती महिला ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तेथेच तिच्या बहिणीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सुरेश गोपाळ (रा. चुंचाळे, नाशिक) याची तिच्यासोबत एकदा भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडिया व अन्य प्रकारे संपर्क वाढला. त्यातून त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर एवढे दिवस होऊनही तो लग्न करीत नसल्याने पीडित महिलेने २९ जून रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यात दिली. त्यावरून सोमनाथ गोपाळ याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

जवान कर्नाटक येथे गेल्याची माहिती घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करणारा सोमनाथ गोपाळ हा इंडो-तिबेटन बॉर्डर बटालियनचा जवान असून तो नाशिक येथे राहत असून तो देखील विवाहित आहे. सध्या तो कर्नाटक येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDistrict shaken by incidents of sexual assault

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट?, मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप ; म्हणाले…!

March 30, 2022

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : गुलाबराव वाघ

July 17, 2022

संजय राऊत यांच्या दोन्ही मुली ईडीच्या रडारवर? ; सुजित पाटकरांच्या घरावर ईडीची धाड

February 3, 2022

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधेपणाने गावातच राहून साजरी करा : चेतन पाटील

April 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group