TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोटो काढायला गेली अन् अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर (Dharur) शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी बलात्कार (2 men raped minor girl) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुण हा फोटोग्राफर असून त्याने पीडितेला फोटो देण्याच्या बहाण्याने स्टुडिओमध्ये बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. याच प्रकरणी आता धारुर पोलिसात दोन आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिडितेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या जबाबानुसार नृसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपी याने पासपोर्ट फोटो काढून त्यादिवशी न देता फिर्यादीला दुसर्‍यादिवशी स्टुडिओमध्ये बोलावलं. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच सदर गोष्ट कोणास सांगितली तर मी तुझ्या भावाला जीवे मारुन टाकेल अशी धमकी देखील आरोपीने दिली. तर नृसिंह फोटो स्टुडिओमधील फोटो काढणाऱ्या पहिल्या आरोपीने आपल्या एका मित्राला या घटनेबाबत सांगितलं होतं. त्यामुळे त्याने देखील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पहिला आरोपी हा फोटो काढण्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असताना दुसऱ्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी त्याने देखील मुलीला दिली.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पीडित मुलीने पोलिसात धाव घेतली. ज्यानंतर धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अत्याचारग्रस्त मुलीच्या तक्रारी वरून आरोपी मधूर बाळासाहेब फरतडे व सहदेव चाळक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 376, 504 भादंवि व कलम 4, 5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही. एस आटोळे करीत आहेत. मात्र, अशाप्रकारे आपल्याच फोटो स्टुडिओमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

'पंजाबचा CM बनेन किंवा खलिस्तानचा पहिला PM असे केजरीवाल म्हणाले' : कुमार विश्वास यांचा खळबळजनक आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : विधवा महिलेवर ८ नराधमांकडून बलात्कार !

January 22, 2022

भुसावळात ऑक्सीजन अभावी १४ रुग्णांचे प्राण धोक्यात ; डॉ. नी. तू. पाटीलांनी स्वखर्चातून केला पुरवठा !

April 15, 2021

पवार साहेब… राहुल गांधी, शिवसेना सेक्युलर आहे का सांगा? ; ओवेसींचा सवाल !

November 23, 2021

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा कोषागार दिन साजरा

February 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group