TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन आज पहिला दिवस

vijay waghmare by vijay waghmare
April 16, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव/जळगाव( प्रतिनिधी ) — जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच झुरखेडा गावातील शेतकरी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा या मागणीसाठी झुरखेडा येथे आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भेट दिली व लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७ अंतर्गत व्याजाची बेकायदेशीर वसुली केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.हे आमरण उपोषण आज सकाळी १०:०० वाजता झुरखेडा येथील स्वयंभू महादेव मंदिर येथे सुरू झाले असून, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —

श्री गुलाबराव बाबूराव देवकर यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून, सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती तात्काळ उठवून कठोर कारवाई करण्यात यावी.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७ अंतर्गत शेतकऱ्यांकडून आकारलेले व्याज तात्काळ परत करण्यात यावे व पुढे कोणतेही व्याज आकारू नये. तसेच, मागील सहा वर्षांपासून पीककर्ज न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.

विभागीय सहनिबंधक नाशिक श्री संभाजी निकम यांच्यावर निष्काळजीपणा व कर्तव्यच्युतीबद्दल शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वरील मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासन यांची राहील.

या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. तसेच विविध शेतकरी संघटनांकडून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanPublicly appointed sarpanchs begin hunger strike in Jurkheda

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट दस्ताऐवज देत आरटीओ कार्यालयात फसवणुकीचा प्रयत्न

April 30, 2025

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत अनाथ बालकांना साहित्याचे वाटप !

May 30, 2022

बाजारातून अचानक २ हजाराच्या नोटा का गायब झाल्या? ; जाणून घ्या..संपूर्ण प्रकरण !

February 23, 2022

नादच नाय ! देशाच्या राजकारणातील पहिलीच घटना, चार सख्खे भाऊ झाले आमदार

December 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group