TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

vijay waghmare by vijay waghmare
August 13, 2026
in जळगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार, (प्रतिनिधी) : नंदुरबार रेल्वे पोलिसांनी बेवारस अवस्थेत आढळलेल्या नवजात शिशूच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. या प्रकरणातील संबंधित महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून माहिती संकलित केली जात असून, तिच्याबाबत किंवा या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती देणाऱ्यास १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी जाहीर केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ मे २०२५ रोजी ट्रेन क्रमांक १९००८ भुसावळ-सुरत एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये अंदाजे एक महिन्याच्या शिशूचे पालनपोषण व पोषण न करण्याच्या उद्देशाने त्याला सोडून देण्यात आले होते. धरणगाव ते अमळनेर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे, नंदुरबार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२५, कलम ९४ बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिला अंदाजे २० ते २२ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या महिलेबाबत अथवा बेवारस नवजात शिशूच्या पालकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास ती रेल्वे पोलीस स्टेशन, नंदुरबार येथे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, उपयुक्त माहिती मिळाल्यास १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.

या प्रकरणाच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांचे प्रभारी अधिकारी राहुल ब्रंबक शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी संवेदनशीलता दाखवत उपलब्ध माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : ७०३०४४७००७ / ८७८८१५७८५८

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon000 reward for information.Search for parents of abandoned newborn; ₹10

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021

भुसावळात पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा !

October 1, 2023

‘लव्ह जिहाद’ : राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवू नका, सेनेचा भाजपला इशारा

November 24, 2020

पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीसह मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांची प्रचाराची अनोखी स्टाईल !

November 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group