TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा ; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आमदार नितीन देशमुखांचा मी स्वतःची सुटका करून पळून आलो हा दावा खोटा असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. शिंदे समर्थकांनी आमदारांचे फोटो व्हायरल करत नितिन देशमुख यांचा दावा मोडून काढला आहे. तसेच देशमुख यांना स्पेशल चार्टर विमानाने नागपूरला पोहोचवण्यात आल्याचं या गटाकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात पुन्हा खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर काही आरोप केले होते. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. माझा घात करण्याचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी राज्यात परत आल्यावर केला होता. नितीन देशमुखांनी केलेला हा आरोप आता खोटा असल्याचं एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले असल्याचं सांगण्यात येत असून त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात आली आहेत. नितीन देशमुखांच्या सोबत दोन कार्यकर्ते दिले असल्याची माहितीही शिंदे गटाकडून करण्यात आली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या 40 हून अधिक आमदारांचा मुक्काम सूरतमधील हॉटेलमध्ये होता. या आमदारांसोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु काही शिवसेना आमदारांना जबरदस्तीने, मारुन मुटकून सूरतला नेल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. शिवाय नितीन देशमुख यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नितीन देशमुख यांच्याबाबत नेमकं काय घडलं याची चर्चा सुरु झाली. अखेर नागपुरात परतल्यानंतर त्यांनी आपण कशी सुटका करुन परतलो याची माहिती माध्यमांना सांगितली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

बापरे ! मुलाला दंश करून चक्क कोब्रा साप तडफडून मेला 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

September 23, 2021

सुखदेव सिंह गोगामेडी यांचे विचार आणि कार्य थांबणार नाही : गणेशसिंह सूर्यवंशी !

December 9, 2023

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार २८ जून २०२२ !

June 28, 2022

खळबळजनक : सात महिन्याचा पुरलेला गर्भ चोरून नेला !

January 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group