TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘जीएमसी’त रुग्णांच्या गाठींची तपासणी करणाऱ्या मुदतबाह्य किटचा वापर !

अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकला छापा ; अॅड. पियुष पाटील यांनी केली होती तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2023
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या गाठींची तपासणीसाठी वापरण्यात येणारे किट मुदतबाह्य असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण व अन्न, औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शनिवारी महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागात जाऊन तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. अॅड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी याबाबत तक्रार दिली होती.

अॅड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी या दि. १० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या मुदतबाह्य औषधी व कीटचा वापरासंबंधी लेखी स्वरूपात तक्रार केली होती. यामध्ये त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी लॅब येथे रुग्णाच्या शरीरावरील गाठीचे निदान होण्यासाठीचे किट हे जुलै २०२२ पासून एक्सपायर असून गेल्यावर्षभरापासून या किटद्वारेच रुग्णांच्या गाठीचे निदान केले जात आहे. तसेच रुग्णांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

धाड टाकल्यानंतर २७०० रुग्णांच्या गाठीचे निदान करण्यासाठी कालबाह्य कीट वापरण्यात आले आहे. या सोबतच इतर विविध तक्रारीनंतर जिल्हाधिकायांनी गंभीर आजारांवरील औषधी देखील कालबाह्य कीट असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्याचप्रमाणे कोविड काळातील महत्त्वपूर्ण औषधी देखील कालबाह्यपणे वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. मुदत संपलेल्या औषधी या तीन महिन्याच्या आत नष्ट करणे यांच्या पथकाकडून शासकीय वैद्यकीय गरजेचे असताना देखील स्टॉकमध्ये असलेल्या मुदत बाह्य औषधी साठा व कीट आढळून आल्याची तक्रार अॅड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान, जप्त किटचा वापर रुग्णांसाठी होत नसल्याचा दावा ‘जीएमसी’ने केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
Next Post

विवाहित प्रेयसीच्या चक्रव्युवहात अडकला ; प्रियकराने तिच्याच घरात उचललं टोकाचं पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेने केली जळगावात सभासद नोंदणी !

August 29, 2022

पूर्व परवानगी न घेताच सोशल मीडियात प्रचार, पाच उमेदवारांना नोटीस !

November 9, 2024

बीएचआर घोटाळा : महावीर जैनच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पुर्ण ; ठाकरेच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु !

January 13, 2021

बोदवड वाहतूक कोंडी समस्या सुटता सुटेना ; आज पुन्हा तासभर वाहतूक कोंडी !

December 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group