TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवैध वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा ; आव्हाणे ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन सुरू

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । आव्हाणे गावातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ता नादुरूस्त झाला असून शेतकऱ्यांना या रस्त्याने ये – जा करणे मुश्‍कील झाले आहे. या वाळु माफियांविरूध्द प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कानाडोळा होत असल्यामुळे अखेर आज सकाळपासून पंचायत समितीचे सदस्य ॲड. हर्षल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी गिरणा नदीपात्रात बसून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. या प्रश्‍नी प्रत्यक्ष कारवाई केल्याशिवाय व जिल्हाधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून वाळू माफियांमार्फत नेहमी अवैध वाळू वाहतूक केली जात असते. या वाहतुकीमुळे नेहमी वाळू वाहून नेणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरील वाळू वाहतूक बंद करावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु तहसिलदारांसह प्रशासनाने या प्रश्‍नाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आज सकाळी आक्रमक पवित्रा घेत थेट येथील गिरणा नदी पात्रात जल समाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य ॲड. हर्षल चौधरी हे करीत असून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात उडी घेतली आहे.

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

या आंदोलनाचे वृत्त समजताच तहसिलदारांसह तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावून आले व त्यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत व ते या प्रश्‍नी यशस्वी तोडगा काढत नाहीत तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा दृढ निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

कर्जे स्वस्त; दोन बँकांची व्याजदरात कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघांच्या पाठीवर उध्दव ठाकरेंची कौतुकाची थाप !

January 10, 2021

नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार ; जळगाव जिल्ह्यातील पाचही गावे शोकसागरात !

August 25, 2024

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

September 10, 2020

दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत ; पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती !

July 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group