TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑर्कीड हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील ऑर्कीड मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांचे आरोप निराधार असल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.

लोहारखेडा येथील अरूण रामकृष्ण वाघ (वय ४२, रा.लोहारखेडा) यांना श्‍वास घेण्यास त्रास होवू लागल्याने दाखल झाले होते. १३ एप्रिलला त्यांचा कोविडचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यांना व्हेंटीलेटरवर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. १ मे ला त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने नान कोविड आयसीयू वार्डात त्यांना शिफ्ट केले होते. आज सकाळी त्यांचे ऑक्सीजन लेव्हल ९५ होती. दूपारी एकच्या सुमारास आम्ही रुग्णाच्या कक्षात गेलो असता तेथील सर्व लाइट बंद होते. व्हेंटीलेटर बंद होता. स्टाफ, डॉक्टर जागेवर नव्हते. आम्ही आरडाओरड केल्यानंतर स्टाफ आला. त्यांनी रुग्णाच्या छातीवर पंपीग केले. त्यात आमचा रुग्ण मृत झाल्याचा आरोप नातेवाईक सुनिल पवार यांनी केला. रुग्णाजवळ स्टाफपैकी कोणी असती अन तयाची काळजी घेतली असती तर रुग्ण वाचला असता. हॉस्पीटलच्या डॉक्टर, स्टाफचा निष्काळजीपणाने आमचा रुग्ण मृत झाला. याप्रकरणी रुग्नांच्या नातेवाईकांनी म्हंटल कि, गून्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही.

READ ALSO

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

दरम्यान याबाबत रुग्णालयात उपचार करणारे डॉ. देवेंद्र पाटील म्हणाले की, रुग्ण आल्यापासून क्रिटीकल होता. त्याबाबत वारंवार आपण रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिलेली होती. आज सकाळीही तशीच कल्पना दिली. रुग्ण दुसरीकडे शिफ्टचाही सल्ला दिला होता. रुग्णाची ऑक्सीजन पातळी नेहमी ७० ते ७५ असायची. रुग्णाच्या नातेवाईकांचे आरोप निराधार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

July 6, 2026
जळगाव

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

July 6, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पदरी निराशा पण संयम सोडू नका ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मराठा समाजाला आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या मुद्द्यावरुन सरनाईकांची कंगनाविरोधात आक्रमक भूमिका

December 14, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मे 2024 !

May 1, 2024

अश्लील सीडी…पोलिसांची छापेमारी आणि खडसेंचा खळबळजनक दावा, जाणून घ्या…’त्या’ सीडीबाबत आतापर्यंतच्या सर्व घडामोडी ! (UPDATED)

February 5, 2022

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group