TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! अश्लील व्हिडीओ दाखवत दोन वर्षांपासून शिक्षकच करत होता विद्यार्थिनीचा शारीरिक छळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अंबरनाथ (वृत्तसंस्था) खासगी शिकवणीत एक शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्हिडीओ दाखवत अश्लील चाळे
अंबरनाथ पूर्वेच्या स्वानंद इमारतीत एक खासगी शिकवणी आहे. या शिकवणीत शिकवणारा शिक्षक राहुल यादव हा ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवणी संपल्यानंतर देखील जबरदस्तीने थांबवून बोलण्याच्या बहाण्याने तिला स्पर्श करायचा. मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवायचा. तसंच तिला व्हिडीओत दाखवल्यानुसार आपल्याला तसे करायचे आहे असे सांगायचा.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

ठार मारण्याची दिली धमकी
विद्यार्थिनीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याआधी देखील तुला स्पर्श करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाइलमध्ये आहेत. त्यामुळे याबाबत कोणाला सांगितले तर तुला ठार मारण्याची धमकी देत असायचा. तसंच माझ्याकडील व्हिडीओ तुझ्या घरच्यांना पाठवेन असं सांगून धमकावयचा. अखेर गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने घरच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर पोलिसांनी राहुल यादव या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

कल्याणेहोळ शिवारातून मोटारसायकल लंपास ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरसोली येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

January 28, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३ !

August 29, 2023

मुलीला गळफास देत आईनेही संपवले जीवन !

November 25, 2024

आमदार मंगेश चव्हाण भाऊबीज सोहळा ठरला हजारो आशा–अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठा आधार !

March 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group