TheClearNews.Com
Friday, May 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! १४ वर्षीय मुलीवर जंगलात अत्याचार ; भिवंडीत मालकाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भिवंडी (वृत्तसंस्था) आई-वडिलांचा आधार नसलेल्या एका १४ वर्षीय शेळ्या चारायला जंगलात गेलेल्या मुलीवर तिच्या मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीमधील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. ३२ वर्षीय व्यक्तीने एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केले. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. पीडित मुलगी एकटीच असते. तिच्या वडिलांचे निधन झाले असून, तिची आई तिला सोडून गेली आहे. ती शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेल्यावर आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. याबद्दल कुठेही वाच्यता करू नको, असे सांगत तिला धमकावले.

READ ALSO

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

आरोपीचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे स्वतःच्या शेळ्या आहेत. गेल्या सहा वर्षांपासून आरोपी आणि त्याची पत्नी तिचा सांभाळ करत होता. मुलगीही त्यांच्या घरातील कामात मदत करायची. त्यांच्या शेळ्या चारायला घेऊन जात असे. काही महिन्यांपूर्वी आरोपीची वाइट नजर तिच्यावर पडली. जंगलात गेलेली मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने गैरफायदा घेतला. तिथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तो तिला धमकावून वारंवार अत्याचार करत होता, अशी माहिती मिळाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. हे सगळे असह्य झाल्याने पीडितेने सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. तिची मैत्रीण सज्ञात असून, तिने याबाबत थेट आरोपीच्या पत्नीला विचारणा केली. तिच्यासोबत वाद घातला. तसेच या प्रकाराबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यांच्या मदतीने पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 21, 2026
अमळनेर

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

May 21, 2026
गुन्हे

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

May 21, 2026
गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
Next Post

लस न घेतल्यास नाशिकमध्ये फिरणंही कठीण ; जिल्हा प्रशासनानं घेतला कठोर निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांच्या मागणीला यश : पालकमंत्री डीपीडिसीतून देणार १० कोटींचा निधी !

January 29, 2021

काय सांगता…पोलिसाला लाच देणारे दोघं अटकेत !

October 18, 2021

‘पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलंय’ : संजय राऊत

December 11, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ९ कोरोनाबाधित, ११ झाले बरे !

July 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group