TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता रडायचे नाही…तर लढायचे ! : पालकमंत्र्यांनी दिला महिलांना धीर

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत २१ लाभार्थ्यांना मदत प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आपल्यावर आपत्ती आली असली तरी आता न रडता परिस्थितीशी लढायचे…आपल्या सोबत राज्य शासन ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत तालुक्यातील २१ महिला लाभार्थ्यांना मदत प्रदान करतांना बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील २० महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ४ लाख मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विषद केली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील २० महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ४ लाखांचे तर एका आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या महिला वारसाला १ लाखाच्या मदतीचे धनादेश व पिठाची गिरणी प्रदान करण्यात आली. सर्व २१ गरजू महिलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १ महिन्याचा किराणा व साडी व पातळ देण्यात आले.

याप्रसंगी आशाबाई महाजन (आनोरा), आशाबाई शिरसाठ (पथराड बु ), सुरेखा काळे. (एकलग्न बु), सरला पाटील, वैशाली शिरसाठ, वंदना चौधरी, कविता पाटील, तरन्नुम शेख सलीम, अक्काबाई पारधी, रामवती मोरावकर (सर्व धरणगाव), सुनिता संतोष पाटील, छाया भोई (चांदसर बु), उषाबाई सोनवणे, सुशिलामाळी (साळवा), ज्योती पाथरवट (भामर्डी), विमलबाई भिल (वराड बु), रोहनाबी पठाण (बोरगांव खु), मिना सुतार (बोरगांव खु), रत्नाबाई चौधरी (धरणगांव), सुरेखाबाई शिरसाठ (धानोरा) या महिलांना शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, सध्याची स्थिती ही अतिशय बिकट अशी असून अनेक कुटुंबांना खडतर स्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र आपल्याला आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून पुढे जायचे आहे. यासाठी राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एल एन सातपुते, प्रथमेश मोहोळ, न.पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, मोहन महाजन, उपसरपंच विलास पवार, महिला आघाडीच्या जना अक्का पाटील, मोहन महाजन, विनोद रोकडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात सदर योजनेबाबत माहिती सादर केली. सूत्रसंचालन व आभार नायब तहसीलदार एल. एन. सातपुते यांनी मानले, त्यांना सहकार्य नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, गायधनी, भट यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दुध संघाची दोन लाखांहून अधिकची फसवणूक ; एकासह कर्मचारीं विरुद्ध गुन्हा !

August 30, 2022

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026

एरंडोलच्या नवीन आठवडे बाजाराला श्री संत सावता महाराजांचे नाव देण्यात यावे ; माळी समाजाची मागणी !

December 4, 2021

‘चोरों को सारे नजर आते है चोर’ ; एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group