TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

उद्दीष्ट वाढीसाठी प्रयत्न करणार : पालकमंत्र्यांची ग्वाही

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगावात शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्ते काटा पूजन करून आजपासून धान्य खरेदी सुरू करण्यात आली.

खरेदी केंद्राचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब साहेबराव पाटील फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन एन. डी. पाटील हे होते. पालकमंत्र्यांनी काटा पूजन करून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदीस प्रारंभ करण्यात आला. याच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण१७ खरेदी केंद्र असून ज्वारीसाठी २५ हजार ५०० क्विंटल, मकासाठी ६० हजार क्विंटल तर गहुसाठी २ हजार २४० क्विंटल खरेदीचे उद्दिष्टे मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्टे कमी पडत असल्याने वाढीव उद्दीष्ट साठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली. शेतकर्‍यांनी धान्य खरेदी केंद्रांच्या सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान, सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असतांना शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, बियाणे खरेदी करतांना पावत्या आवर्जून घेण्याचे व पावसाचा अंदाज पाहूनच कोरडवाहू शेतकर्‍यांनी आवाहन केले. बळीराजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पं. स. सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, संचालक डॉ. विलास चव्हाण, रवींद्र पाटील, बाळकृष्ण बोरसे , शालीग्राम पाटील , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , जे.पी. पाटील, सचिव नवनाथ तायडे, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एल. एन. सातपुते, प्रथमेश मोहोळ, सहायक निबंधक जे. के. बारी, न.पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, शहर प्रमुख राजेद्र महाजन, शिवसैनिक वाल्मिक पाटील, मोहन महाजन, विनोद रोकडे, धानोरा सरपंच भगवान महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब साहेबराव पाटील, सोसायटीचे चेअरमन प्रा.एन. डी. पाटील यांनी भरडधान्य खरेदीबाबत उद्दिष्ट वाढीची मागणी केली. सूत्रसंचालन व आभार रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : बनावट सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्याच्या प्रयत्नातील ठगांची टोळी गजाआड !

June 6, 2024

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

October 21, 2021

शेतकऱ्यानं शस्त्रक्रियेसाठी मोठ्या कष्टानं जमवलेले २ लाख रुपये उंदरानं कुरतडले !

July 18, 2021

आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार

July 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group