TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

मे महिन्यात कपाशी लागवडीला वेग; डिझेल टंचाईमुळे शेतकरी हैराण

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – मान्सूनच्या पूर्वसंध्येला धरणगाव तालुक्यात शेतीची कामे जोरात सुरू झाली आहेत. विशेषतः मे महिन्यात कपाशी लागवडीला वेग आला असून शेतकरी मशागत, बी-बियाण्यांची पेरणी आणि खत व्यवस्थापनात व्यस्त आहेत.

तालुक्यात यंदा कपूस, मका, सोयाबीन आणि बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. कपाशीचे बियाणे आणि आवश्यक खतांचा साठा करून शेतकरी शेतात सक्रिय झाले आहेत. ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्रांची मागणीही वाढली आहे. मात्र, शेतकामांच्या या गडबडीत ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. पेट्रोलपंपावर डिझेल वेळेवर न मिळाल्याने मशागत रखडत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

“पेरणीची वेळ चालली आहे, पण ट्रॅक्टरला डिझेलच मिळत नाही. पंपावर तासंतास उभं राहूनही डिझेल मिळत नसेल तर पीक वेळेत कसं येणार?” अशी खंत धरणगावजवळील शेतकरी राजू पाटील यांनी व्यक्त केली. मे महिन्यात शेती कामांना आलेल्या गतीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत, पण डिझेलटंचाईमुळे हा उत्साह काहीसा मावळला आहे. प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanPreparations for Kharif season in full swing in Dharangaon area Cotton cultivation accelerates in May; Farmers worried due to diesel shortage

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक: लिफ्टने घेतला चिमुकल्याचा बळी

November 29, 2020

जळगावातील कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

October 28, 2023

महावितरण जळगाव परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी कैलास हुमणे

August 30, 2021

कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा ; मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

March 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group