TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उबाठा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व बंजारा नेते संजयभाऊ राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला भारतीय जनता पक्षात प्रवेश !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर चाळीसगावकरांचा विश्वास अधिक दृढ..!

vijay waghmare by vijay waghmare
October 20, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्याभरापासून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीच्या हजारो पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. आज चाळीसगाव तालुक्यात उबाठा सेनेला मोठे खिंडार पाडण्यात यश मिळाले असून उबाठा सेनेचे व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व भारतीय बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संजय राठोड व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भाजपाचा रुमाल गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती राजुभाऊ राठोड, पंचायत समिती माजी सभापती विजय भाऊ जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोरख राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती साहेबराव राठोड, संजय गांधी योजनेचे सदस्य दिनकर राठोड, इच्छापुर ग्रामपंचायत सरपंच निलेश राठोड, सांगवी सरपंच संतोष भाऊ राठोड, हातगाव माजी सरपंच विलास चव्हाण, किसान मोर्चा जिल्हा पदाधिकारी योगेश जाधव, घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता बबलू भाऊ चव्हाण, तालुका कार्यकारणी सदस्य राम पाटील, जिल्हा पदाधिकारी रुपेश पाटील, यांच्यासह इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

संजयभाऊ राठोड व त्यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील भाजपा मध्ये पक्षप्रवेश केलेले पदाधिकारी कार्यकर्ते खालीलप्रमाणे !

अंधारी येथील दसरथ मोहन पवार, मधुकर धर्मा चव्हाण, वसंत हंसराज चव्हाण व कार्यकर्ते, हातगाव येथील मा.सरपंच गोरख राठोड, संजय मंगू राठोड, थाणसिंग राठोड व कार्यकर्ते, विसापूर येथील हिरालाल चव्हाण, सुनील चव्हाण व कार्यकर्ते, पिंपळगाव येथील अमोल चव्हाण, अशोक चव्हाण व कार्यकर्ते, राजदेहरे येथील माजी सरपंच शिवा राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण व कार्यकर्ते, राजदेहरे गावठाण ज्ञानेश्वर राठोड, सागर राठोड व कार्यकर्ते, घोडेगाव येथील रविंद्र राठोड पंडित चव्हाण ,दादा जयसिंग राठोड, शिंदी येथील प्रकाश राठोड व कार्यकर्ते, ओढरे येथील दिनेश जाधव, निलेश राठोड व कार्यकर्ते, पाटणा येथील दिनेश पवार ,मनोज पवार, शिवापूर येथील साहेबराव गणेश चव्हाण सुरेश श्रावण घाडगे, दिनेश गणेश चव्हाण व कार्यकर्ते, लोंजे येथील सुनील राठोड व कार्यकर्ते, कोंगानगर येथील सागर चव्हाण व कार्यकर्ते, वाघले येथील गणेश राठोड, मा.सरपंच प्रशांत राठोड, भुरा राठोड व कार्यकर्ते आदी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संभाव्य 33 उमेदवारांची यादी समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 9, 2022

कांताई नेत्रालयाचा उपक्रम मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी !

November 18, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 10 मार्च ते शनिवार 16 मार्च 2024 !

March 10, 2024

स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व’ : डॉ. दिलीप पांढरपट्टे

December 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group