TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. नी. तू. पाटलांची भाजप वैद्यकिय आघाडीवर वर्णी

उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in भुसावळ, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकिय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ. नी. तू. पाटील यांची मंगळवारी भाजप वैदयकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी निवड केली. यात समन्यवक, सहसंयोजक, विभागीय सहसंयोजक व सहसंयोजक व मार्गदर्शक मंडळ यांची घोषणा करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र कार्यकारीणीत संयोजकपदी डॉ. प्रशांत पाटील यांची तर सहसंयोजकपदी डॉ. श्रीराम भतवाल, भुसावळचे डॉ. नी. तू. पाटील, डॉ.योगेश पाटील आणि डॉ.रघुनाथ नामपूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.नी. तू. पाटील हे मुळचे तालुक्यातील तळवेल येथील असून २००७ पासून ते पक्षाचे सक्रीय सदस्य आहेत. शिक्षण घेत असतांना २०१० पासून चिपळूण येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेपासून सुरवात झाली. नंतर भारतीय जनता युवा मोर्चा चिपळूण शहर सरचिटणीस, युवा मोर्चा जळगाव जिल्ह्या उपाध्यक्ष, प्रदेश सदस्य, व भाजप वैद्यकीय आघाडी जिल्ह्या कार्यकारिणी सदस्य आदी पदांवर सेवा दिली आहे. या नियुक्तीबद्दल माजी वैदयकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

READ ALSO

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

खेळाडूंचे आमदारांना साकडे अन् एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर : बसमधून उतरताना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबवली !

March 15, 2023

धक्कादायक : सुनेने केला सासूचा गळा चिरून निर्घुण खून !

September 3, 2023

खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश

September 15, 2020

ठाकरे गटाच्या चंद्रपूर शहरप्रमुखाचा निर्घृण खून ; अटकेतील संशयितही ठाकरे गटाचेच !

January 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group