TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेळाडूंचे आमदारांना साकडे अन् एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in अमळनेर, क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड रस्त्यावर असलेल्या क्रीडा संकुलला झाडे झुडपांचा वेढा पडल्याने युवक, युवती आणि क्रीडा प्रेमींना तेथे प्रवेशही अवघड झाला होता. आमदार अनिल पाटील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता खेळाडूंनी त्यांना साकडे घातले आणि समस्यांचा पाढा वाचताच आमदारांनी पाच-सहा जेसीबी मशिन मागवून काही तासात क्रीडा संकुल स्वच्छ करून त्याला उपयुक्त केले.

अमळनेर तालुक्याच्या क्रीडा संकुलला तरोठे, बाभूळ तसेच गवत वाढून वेढा पडला होता 6 ते 7 फूट उंचीचे झुडपे वाढल्याने ट्रॅकवरील माणूस सुद्धा दिसत नव्हता. त्याचे दुष्परिणाम असे झाले भुरट्या चोरांनी तार कंपाऊंड आणि लोखंडी अँगल चोरून नेले तर काही गैरप्रकार देखील घडले, महिला खेळाडूंकरिता असुरक्षितता निर्माण झाली होती. आमदार अनिल पाटील क्रीडा संकुलाची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी सराव करणारे तरुण, खेळाडू यांनी आमदारांना साकडे घातले ट्रॅक खराब झाला आहे, मैदान व परिसरात झुडपे, काटे वाढले आहेत, पायी फिरणाऱ्यांनाही त्रास होत आहे, तसेच लांब उडी, उंच उडी मैदानावर योग्य माती नाही, संकुलाच्या मैदानात प्रवेश करायला देखील अडथळे आहेत. डबल बार, सिंगल बार तुटलेले आहेत, लाईटची व्यवस्था नाही आदी समस्या मांडल्या.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

प्रत्येक्ष परिस्थिती पाहून आमदारांना देखील अडचणीची जाणीव झाली त्यांनी ताबडतोब तहसीलदार मिलिंद वाघ व क्रीडा समितीच्या शिक्षकांशी संपर्क साधून तातडीने वॉशआऊट मोहीम राबवली, स्वतःच्या जेसीबी सह इतर पाच ते सहा जेसीबी मशीनच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू केली. अवघ्या काही तासात झुडुपे काढून टाकण्यात आली, मुरूम मागवून क्रीडा संकुलातील प्रवेश रस्ता दुरुस्त केला, उडी मारण्याच्या मैदानावर घेसुची माती तर ट्रॅकवर लाल किंवा पिवळी माती टाकुन अजून काही पथदिवे लावून उजेडाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे मारवड रस्त्याच्या कडेला देखील झुडुपे वाढल्याने रस्ता अरुंद झाला होता, वाहनाचे अपघात होत होते कालच दोन मोटरसायकलची धडक होऊन 2 तरुण गंभीर जखमी झाले होते म्हणून मारवड रस्त्यावरील 2 किमी पर्यंत झाडे झुडुपे काढून रस्ता मोकळा करण्यात आला.

यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, क्रीडा संघटनेचे सचिव डी. डी. राजपूत, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, वरिष्ठ खेळाडू रविंद्र चावरीया, माजी नगरसेवक विनोद कदम, संदीप घोरपडे, पत्रकार किरण पाटील, गणेश भामरे, महेश माळी, निलेश विसपुते, के यु बागुल, व्ही जी बोरसे, संजय बोरसे, किशोर मोरे, रोहिदास महाजन, मंडळअधिकारी पी एस पाटील, तलाठी गणेश महाजन, धीरज देशमुख, राजेंद्र देशमुख, डी. ए. धनगर, सुशांत पाटील, किशोर पाटील, राजु देशमुख यांच्या सह क्रीडा शिक्षक हजर होते.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

January 23, 2022

बेलापूरमध्ये एका राहत्या घरात गॅसचा स्फोट ; ४ जण गंभीर जखमी

January 7, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ३१ डिसेंबर २०२२ !

December 31, 2022

पुष्पक महाजन याचा सन २०२४-२५ चा जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित !

January 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group