TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाकिस्तानमध्ये १०० वर्षाहून जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात १०० वर्षाहून अधिक जु्न्या हिंदू मंदिरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील पुराना किला भागात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता दहा ते पंधरा जणांच्या टोळीने मंदिरावर हल्ला केला. मुख्य गेट आणि वरच्या मजल्यावरील दुसर्‍या दरवाजाच्या पायऱ्या तोडल्या. तसेच मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

या हल्ल्यात १० ते १५ जणांचा समावेश होता. हल्लेखोरांनी मुख्य दरवाजा आणि अन्य एका दरवाजासह जिनेदेखील तोडले. ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, इव्हॅक्यूए ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड उत्तर विभाग सुरक्षा अधिकारी सय्यद रजा अब्बास जैदी यांनी रावळपिंडीतील बन्नी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल केलाय. गेल्या एक महिन्यापासून मंदिराचे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते असे तक्रारीत म्हटले आहे. मंदिरासमोर काही अतिक्रमणे होती. ते २४ मार्च रोजी हटविण्यात आले. मंदिरात धार्मिक विधी सुरु झाले नव्हते आणि पुजेसाठी कोणती मुर्ती देखील ठेवली नव्हती. सुरक्षा अधिकारी सय्यद रजा अब्बास जैदी यांनी मंदिराला नुकसान पोहोचवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांनी मंदिराच्या भोवताली दुकाने बनवून ताबा मिळविला होता.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मंदिराजवळील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवले होते. मंदिराला अतिक्रमण मुक्त केल्यानंतर नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या दरम्यान, मंदिराचे प्रशासक ओम प्रकाश यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, मंदिरावर हल्ल्याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बुलडाण्यात संपत्तीसाठी दत्तकपुत्राने केला बापाचा खून

October 9, 2020

आनंद दिला तर आनंद मिळेल… ह. भ. प. राजेंद्र महाराज

November 23, 2025

बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

January 6, 2022

साकळी येथे तुळशी विवाहाचा संस्कार धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group