TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर राज्याच्या राजकारणातून अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारची भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते असे पाटील म्हणाले.

“अशा प्रकारच्या भेटी नेहमीच होत असतात. त्यानुसार गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या दिवशी भेट झाली आहे. पण त्या भेटीत नेमकं काय झाले? हे माहिती नाही. भारतीय संस्कृती हेच सांगते की, राजकारण राजकारणाच्या जागी, राजकारणाच्या व्यतिरिक्त आपण भेटलं पाहीजे मात्र महाराष्ट्रात अलीकडच्या काळात वर्ष दीड वर्षांत ते कमी झाले आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

तसेच ते पुढे म्हणाले की, “अशा प्रकरची भेट म्हणजे काही राजकीय असेलच असे काही नाही. शरद पवार अहमदाबाद येथे एका कार्यक्रमाला गेले होते व अमित शाह हे प्रवासावरून घरी पोहचले होते. यामुळे त्यांची भेट झाली असेल, पण राष्ट्रवादीकडून सतत सांगितले जात आहे की भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धाच लागली आहे. यातून ते भेट झाल्याचे दाखवत आहे. पण भेट झाली आहे. मात्र त्यात काय झालं आहे हे माहिती नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जर कुणीही आजारी असेल तर त्याला लवकर आराम पडावा, यासाठी प्रार्थना करायची असते आणि मी महाराष्ट्रच्या कुलस्वामीनी तुळजाभवानीला प्रार्थना करतो की, शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले १२०५ कोरोनाबाधित, ९२० झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह संशयित जेरबंद ; जामनेरात एलसीबीची कारवाई !

January 14, 2022

विविध 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची 13 ऑगस्टला प्रसिद्धी !

July 25, 2022

मुक्ताईनगरात एका खासगी प्रसूती रुग्णालयात चक्क मुदत संपलेली औषधे; तक्रारच गुलदस्त्यात

September 9, 2020

केवायसी अपडेटच्या नावाखाली शेतकऱ्याला ६ लाखात गंडवले !

March 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group